प्रेम करुया ‘खुल्लम खुल्ला’! विद्यार्थिनीसोबतच शिक्षिकेचं लग्न, ‘त्या गोष्टी’साठी तिनं चक्क…

Uncategorized

प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका घटनेवरुन दिसून आलं आहे. त्यामध्ये प्रेमासाठी वाट्टेल ते करणाऱ्या एका शिक्षिकेनं लक्ष वेधून घेतलं आहे. त्या महिला शिक्षिकेला आपल्याच विद्यार्थिनीवर प्रेम झालं. त्या प्रेमाचं रुपांतर लग्नातही झालं. मात्र त्यासाठी शिक्षिकेला मोठी किंमत चुकवावी लागली आहे.सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

   

राजस्थानातील भरतपूरच्या एका शाळेतील शिक्षिकेनं जे केलं त्यामुळे तिचं कौतूकही होतंय आणि तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलही केलं जातंय. त्या शिक्षिकेला विद्यार्थीनीवर प्रेम झालं. त्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र त्या निर्णयाला घरच्यांनी विरोध केला. दोन स्त्रियांचा विवाह ही गोष्ट त्यांच्या पचनी पडणारी नव्हती. अशावेळी काय करावं असा तिला प्रश्न पडला. त्यानंतर तिनं घेतलेल्या त्या मोठ्या निर्णयाची चर्चा होताना दिसतेय.

हे वाचा:   बिग बॉस 16: साजिद खान जिया खान आणि तीच्या बहिणीवर घाणेरडी नजर टाकत असे,अभिनेता म्हणाला,टॉप काढ आणि

शिक्षिका असूनही आपण काय करतो आहोत त्यामुळे आपल्याला कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागेल याची पर्वा त्या शिक्षिकेनं केली नाही. त्यामुळे तिनं तर आपल्या निर्णयावर ठाम राहून लिंग परिवर्तन करुन घेत सगळ्यांनाच मोठा धक्का दिला आहे. कुटूंबियांसाठी तर ही मोठीच बाब होती. आता तिला सरकारी कागदपत्रांमध्ये मात्र आपले जेंडर चेंज करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. लिंगपरिवर्तन करुन तिनं आपल्या विद्यार्थिनीशी संसार थाटला आहे.

लिंग परिवर्तन करुन घेणाऱ्या त्या शिक्षिकेचे नाव मीरा या राजकीय माध्यमिक विद्यालय नगलामध्ये क्रीडाशिक्षक आहे. त्याच गावात राहणाऱ्या एका विद्यार्थीनीशी त्यांनी लग्न केलं आहे, सुरुवातीला घरच्यांचा तीव्र विरोध होता. मात्र अखेर मीराच्या हट्टापोटी त्यांनी त्या लग्नाला परवानगी दिली आहे. मीरानं २०१९ मध्ये जेंडर बदलण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Reply