सौदामिनी, आधी कुंकू लाव! ‘टिकली’ प्रकरणात लुकतूकेंचे मिम्स तुफान व्हायरल, विरोधाला विनोदाची फोडणी

Uncategorized

कुंकू लाव मग बोलतो…. भिडे यांच्या वक्त्वयानंतर सोशल मीडियावर एकापेक्षा एक मीम्सचा पाऊस

   

तू आधी लाव मगच मी बोलतो, असे उत्तर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी बुधवारी एका महिला पत्रकाराला दिल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आणि काही राजकीय नेत्यांनी यावर आपलं मतही मांडलं.

सध्या सोशल मीडियावर या प्रकरणावरून मीम्स व्हायरल होत आहेत.

त्यात माझा पती करोडपती सिनेमातले अशोक सराफचे पात्र सर्वांना आठवते आहे.

त्यातला ‘सौदामिनी, आधी कुंकू लाव’ हा विनोदी डायलॉग, मिम व्हायरल होतो आहे.

हे वाचा:   “तो कोणाच्या बापालाही घाबरणारा नाही” बायकोने प्रवीण तरडेंचं केलं कौतुक

Leave a Reply