ईच्छा असूनही दिपीका होवू शकत नाही आई? समोर आले धक्कादायक कारण

Uncategorized

   

दीपिका आणि रणवीर नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. 2018 मध्ये या कपलने लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाला तीन वर्ष झाली आहेत. आता हे कपल गुडन्यूज कधी देणार याकडे त्यांच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र दिपिकाच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ पहायला मिळत आहे. अभिनेत्रीने सांगितलं की, तिची ईच्छा असूनही ती कधी आई होवू शकत नाही.

दीपिका पादुकोण बॉलिवूडची सगळ्यात हॉट आणि स्टाईलिश अभिनेत्रीपैकी एक आहे. अभिनेत्रीच्या सौंदर्य आणि जबरदस्त एक्टिंगचे लाखो चाहते आहेत. दीपिकाने फक्त बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही  आपली खास ओळख निर्माण केली आहे. आपल्या करिअरमध्ये दीपिकाने अनेक हिट सिनेमा दिले आहेत.

दीपिका केवळ आपल्या सिनेमाच नव्हेतर तर आपल्या खऱ्या आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते. नुकतंच दीपिकाचं एक वक्तव्य समोर आलं आहे. तिला वाटत असूनही ती कधीच आई होऊ शकत नाही. 

हे वाचा:   अनिल कपूरच्या एका कृत्यामुळे जोरजोरात ओरडली होती माधुरी, कॅन्सल केलं होतं गाण्याचं शूटींग

लग्नाआधी दीपिकाचे बरेच अफेअर्स होते. ज्यामध्ये क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी, युवराज सिंह, रणबीर कपूर आणि सिद्धार्त माल्याचं नाव सामाविष्ट आहे. मात्र दीपिकाने 2018 मध्ये रणवीरसोबत लग्न केलं. असं म्हटलं जातं की, युवराज आणि दीपिका एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे.

दोघांचं लग्नही होणार होतं. मात्र दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं. यानंतर या दोघांनी आप-आपले रस्ते निवडले. मात्र आता दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला आता तीन वर्ष झाली आहेत. आणि चाहत्यांना प्रतिक्षा आहे की, दीपिका प्रेग्नंसीची गुडन्यूज कधी देणार. मात्र दीपिकाने सांगितलं की, तिची ईच्छा असूनही ती कधीच आई होवू शकत नाही.

एका मुलाखती मध्ये बोलताना दीपिकाने सांगितलं की, तो आणि त्याची पत्नी रणवीर सिंह ईच्छा असूनही कधीच पालक होवू शकत नाही. दीपिकाने सांगितलं की, ते दोघंही त्यांच्या चित्रपट आणि कामात व्यस्त आहेत आणि मुलाच्या संगोपनासाठी वेळ देऊ शकत नाहीत. यामुळेच दीपिका इच्छा असूनही आई होऊ शकत नाही. पण, चाहते दीपिकाच्या गुड न्यूजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Reply