बायको प्रियकरासोबत बंद खोलीत सापडली, पुढे पतीने जे केलं ते आश्चर्यकारक!

Uncategorized

बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यात एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. इथे पतीने पत्नीच्या प्रेमकहाणीला पाठिंबा दिलेला आहे. यासाठी त्याने एक अतिशय मनोरंजक पाऊल उचलले आहे. हे प्रकरण नगर पोलिस स्टेशन परिसरातील नया तोळा मोहल्ला मधील आहे. वास्तविक, मखदूमपूर पोलीस स्टेशन परिसरातील कुमडी गावातील रामराज नावाच्या तरुणाने दोन वर्षांपूर्वी सोळंडाच्या रुपा कुमारीसोबत प्रेमविवाह केला होता.

   

हे दोघेही शहरातील नया तोला मोहल्ल्यात भाड्याच्या घरात राहतात. नवरा मिठाई बनविणारा हलवाई आहे.तो कॉन्ट्रॅक्ट घेऊन मिठाई बनवतो. याच दरम्यान पत्नी रूपाला एका नेटवर्किंग कंपनीत काम करण्याची संधी मिळाली.

नोकरी करत असताना पत्नीचं सहा महिन्यांपूर्वी पाटण्यातील विक्रमच्या रणजीत कुमार नावाच्या तरुणाशी प्रेम जडलं. नवऱ्याच्या गैरहजेरीत ती गुपचूप त्याला भेटत असे.

हे वाचा:   Suhagrat Video : लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल होताच दाम्पत्याचं आणखी एक कृत्य

जेव्हा जेव्हा पती बाहेर जायचा तेव्हा तेव्हा ती महिला आपल्या प्रियकराला घरी बोलवायची. रविवारी पती बाहेर गेला होता आणि तो आणखी काही दिवस बाहेर राहण्याचा बेत आखत होता, पण रविवारी अचानक तो आपल्या घरी परतला तेव्हा प्रियकरासोबत आपल्या पत्नीला पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.

या नंतर पतीने खोली बाहेरून बंद करून पोलिसांना बोलावून पोलिसांच्या ताब्यात दिले. या संपूर्ण प्रकारात महिलेच्या पतीने केलं ते खूपच धक्कादायक होतं.

आता पोलीस पुढील कारवाई करत आहेत. इकडे पत्नीनंही पोलीसांसमोर कबूल केलं आहे की, तिचं गेल्या सहा महिन्यांपासून रणजीतवर प्रेम आहे आणि त्याचंही तिच्यासोबत नातं आहे.

Leave a Reply