`बॉयफ्रेंडनं रात्रभर माझ्यासोबत…` Nora Fatehi च्या वक्तव्यानं उडाली खळबळ

Uncategorized

अभिनय, डान्स, फॅशनसेन्स अशा अनेक कारणांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर कायम हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते.  ‘दिलबर’, ‘कुसू कुसू’, ‘गर्मी’, ‘साकी साकी’ या गाण्यांवर भन्नाट डान्स करून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री नोरा फतेही (nora fatehi news) बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे.

एकापेक्षा एक गाण्यावर भन्नाट डान्स (nora fatehi dance) करणाऱ्याच्या तालावर चाहतेही थिरकतात. नोरा फक्त डान्स नाही तर, फोटोंमुळे देखील चर्चेत असते. तसंच अभिनेत्री ((nora fatehi Boyfriend secret) तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते.

सेलिब्रिटींसाठी त्यांच्या करिअरच्या ,सुरुवातीचे दिवस खूप कठीण असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. जिचे बॉलिवडमधील सुरुवातीचे दिवस फारच कठीण होते. ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही बॉलिवूडची टॉप डान्सर आहे. अभिनेत्रीला तिच्या करिअरच्या सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला.

हे वाचा:   Rakhi Sawant Wedding : राखी सावंत आता करणार तिसरं लग्न? नववधूच्या लुकमधील फोटो झाले व्हायरल

मात्र आज ती जी काही आहे, ती स्वतःच्या जोरावर आहे.एका टीव्ही शोदरम्यान अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक रहस्यं उघड केली. तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं नाव घेतलं नाही. मात्र बोलता-बोलता खूप काही सांगून गेली. अभिनेत्रीने अंगद बेदीसोबतच्या तिच्या ब्रेकअपचा खुलासा केला. हा अभिनेता आता नेहा धुपियाचा नवरा आहे.

जबरदस्ती आणि…

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एकदा तरी असं घडतंच, जेव्हा तिला या सगळ्याचा सामना करावा लागतो. जेव्हा हार्टब्रेक होतो.’ एका मुलाखतीदरम्यान नोरा असं म्हणाली.  ब्रेकअपनंतर दोन महिने नीट काम करणं कठीण झालं. पण त्यावेळच्या अनुभवाने तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. त्यावेळी तिने आपल्या करिअरबाबतच्या सर्व आशा सोडून दिल्याचंही ती म्हणाली.

नोरा फतेहीने तिच्या बॉयफ्रेंडच्या हॉटेलचं रहस्य उघड केलं आणि म्हणाली की, त्याने संपूर्ण रात्र माझ्यासोबत जबरदस्ती केली आणि… परंतु हॉटेलमधील ही भेट तिच्या आयुष्यातील संस्मरणीय टप्पा ठरली. नोराने सांगितलं की, बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये भेट झाली. त्या रात्री अभिनेत्याने माझ्याशी लग्न करण्याचं मला वचन दिलं होतं. 

हे वाचा:   इथे मुलीसाठी स्वतः खोली सजवतो बाप; लग्नाआधी 10 मुलांसोबत घालवते रात्र, कारण वाचून वाटेल कौतुक

मात्र याच मुद्द्यावरून आम्हा दोघांचं भांडण हळूहळू वाढत गेलं आणि पूर्ण रात्र तिने हॉटेलच्या खोलीत रडत घालवली. त्या रात्री मी खूप रडले आणि माझी प्रकृती खराब झाली. नंतर आमचं दोघांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर मी माझ्या आयुष्यातील एक निर्णय घेतला आजही आठवते. ब्रेकअपनंतर तिने स्वत:ला सिद्ध करण्याचा निर्णय घेतला. ती आग त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केली आणि मग पुन्हा पूर्ण जोमाने कामाला लागले. नोरा आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Leave a Reply