मोठी बातमी : रणवीर दीपिका घेतायत घटस्फोट?फक्त चाहत्यांना दाखवण्यासाठी एकत्र!

Uncategorized

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) काल 5 जानेवारी रोजी 37 वा वाढदिवस आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. नेहमी दीपिकाचे फोटो शेअर करत तिची स्तुती करणारा तिचा पती रणवीर सिंगनं (Ranveer Singh) मात्र, सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केली आहे.

   

अनेक वर्षे डेट केल्यानंतर लग्न बंधनात अडकलेल्या दीपिका रणवीरचं आयुष्य वाईट टप्प्यातून जात असल्याचे म्हटले जात आहे. इतकंच काय तर ते दोघे विभक्त होणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत.

दीपिका आणि रणवीरनं या बातमीवर दुजोरा दिलेला नाही, पण त्यांनी आधी एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत ही बातमी खोटी असल्याचे दाखवले होते. मात्र, हे सगळं त्यांच्या चाहत्यांचे लक्ष भरकटवण्यासाठी असल्याचे दिसत आहे. ते दोघे लवकरट विभक्त होणार आहेत, याचे हिंट्स काय आहेत ज्यामुळे दीपिका आणि रणवीर विभक्त होणार असे म्हटले आहे.

हे वाचा:   जेवणातून भात आणि चपाती पूर्णपणे बंद केल्यावर खरंच फायदा होतो? या पदार्थांना पर्याय कोणता?

गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका आणि रणवीरच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या. तेव्हा त्यांच्या चाहत्यांना वाटले की त्यांच्या आवडत्या जोडप्यात असे काय झाले की ते विभक्त होणार आहेत. यावर दीपिका आणि रणवीरनं ना दुजोरा दिला ना त्यांनी नकार दिला. पण त्यानंतर त्या दोघांना बऱ्याच वेळा एकत्र स्पॉट केले.

पापाराझींना त्यांनी एकत्र पोझ देखील दिले. त्यामुळे या सगळ्या अफवा असल्याचे अनेकांना वाटू लागले. घटस्फोटाच्या चर्चा संपवण्यासाठी त्यांनी हे केल्याचे म्हटले जात आहे.

खरंतर दीपिका आणि रणवीर हे घटस्फोटाकडे वळत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करणारे दीपिका आणि रणवीरनं गेल्या वर्षात खूप कमी पोस्ट शेअर केल्या आहेत. जिथे इतर बॉलिवूड कपल्स सणांच्या दिवशी किंवा कोणताही मोठा उत्सव असेल तेव्हा फोटो शेअर करत होते तर तिथे या दोघांनी एकही फोटो शेअर केला नाही.

हे वाचा:   आलियाला मिळाला डिस्चार्ज; पती रणबीर अन् लेकीसह रुग्णालयातून घरी जातानाचा व्हिडीओ व्हायरल

दिवाळीच्या दिवशी त्या दोघांनी एकत्र फोटो शेअर केले नव्हते, इतकंच काय तर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी कोणतीही पोस्ट शेअर केली आहे. नवीन वर्षाच्या निमित्तानं  रणवीरनं सगळ्यांना शुभेच्छा देत नाराज असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याच सोबत दीपिकाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देखील त्यांन पोस्ट शेअर केली नाही.

Leave a Reply