आईच्या कडेवर असणारी ही चिमुकली आज मराठी सिनेसृष्टीवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

Uncategorized

गेलेली वेळ कधीच परत येत नाही, फक्त आठवणीच राहतात! पण काही खास क्षण आपण कॅमेऱ्यात टिपतो. मग जेव्हा जेव्हा ते फोटे समोर येतात तेव्हा तो काळही डोळ्या पुढे उभा राहतो. बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे काही न पाहिलेले फोटो ( Actress Childhood Pics) सोशल मीडियावर अनेकवेळा व्हायरल होत असतात.

   

अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो पाहून लोक तिला ओळखत नाहीत, कोण आहे आईच्या कडेवर असलेली ही चिमुरडी..तुम्हाला एक हिंट देतो, ही मुलगी आज एका कॉमेडी कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

ही निरागस मुलगी दुसरी कोणी नसून सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आहे. सईने आपल्या अभिनयाने मराठी इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं आहे.विशेष म्हजे मराठीच नाहीतर हिंदीतही तिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. तिच्या प्रत्येक भूमिकाही तितक्याच चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतात.

अभिनयाव्यतिरिक्त ती आपल्या सौंदर्यानेही रसिकांना घायाळ करत असते. रसिकांची आवडती अभिनेत्री बनली आहे. सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते.

हे वाचा:   आलिया भट्ट पाठोपाठ मराठमोळी अभिनेत्री झाली आई, बाळाचा Photo शेअर करत म्हणाली-

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे.सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते, आपले फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Leave a Reply