Kareena Kapoor : करीना कपूरचं प्रायव्हेट पार्टच्या साईजबद्दल मोठं वक्तव्य म्हणाली, माझ्यासाठी

Uncategorized

अभिनेत्री करीना कपूरने प्रत्येकवेळी आपलं मत बिंधास्तपणे मांडलं आहे आणि त्यामुळे तिला अनेकवेळा समस्यांनाही सामोरं जावं लागलं आहे. एकदा तिने करण जोहरच्या शोमध्येच पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल सांगितलं होतं. जे ऐकून लोकांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. करण जोहर आणि करीना कपूर हे खूप चांगले मित्र आहे. आणि त्यांच्या बाँडिंगची संपूर्ण बॉलीवूडमध्ये चर्चा होते आणि ती जेव्हाही करण जोहरच्या शोमध्ये येते तेव्हा ती खळबळ उडवून देते.

   

करिनाची जूनी मुलाखत व्हायरल
करण जोहरचा टॉक शो ‘कॉफी विथ करण’ हा मनोरंजन विश्वातील सर्वात कॉन्ट्रोवर्सी टॉक शो मानला जातो. या शोमधून अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती आणि यापैकी एक मुलाखत करीना कपूरची देखील आहे. जेव्हा ती पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर बोलली होती. 

हे वाचा:   रेखा म्हणाली, जर महिलांना एखाद्या पुरुषासोबत संबंध ठेवायचे असतील तर त्या त्याच्यासोबत…

‘कॉफी विथ करण’मध्ये ती एकदा अभिनेता इम्रान खानसोबत पोहोचली होती आणि यादरम्यान करण जोहरने अनेक वादग्रस्त प्रश्न त्यांना विचारले होते. रॅपिड फायर राउंड दरम्यान करणने करिनाला अनेक प्रश्न विचारले पण करिनाने त्याची उत्तरे देण्यास नकार दिला. मात्र, करणच्या समजूतीवर तिने रॅपिड फायर राऊंण्ड होकार दिला. 

करण जोहरने करीना कपूरला विचारलं की साईझ महत्त्वाची आहे का? यावर करीना काही काळ शांत राहिली. त्याचवेळी इम्रान खान म्हणाला की, मला याचं उत्तर ऐकायचं आहे. थोडा विचार केल्यानंतर करिनाने उत्तर दिलं की साईज तिच्यासाठी महत्त्वाची आहे. करिनाचे हे उत्तर खूप चर्चेत आलं होतं.

Leave a Reply