वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये या दिशेला घड्याळ लावा ! घरात भरपूर पैसा येईल..जाणून घ्या योग्य दिशा..

अध्यात्म

नमस्कार, आपल्या घरात आपण ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या प्रत्येक वस्तूचा प्रभाव त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर होत असतो. काही वस्तू या शुभ प्रभाव दाखवतात व काही वस्तू अशुभ प्रभाव दाखवतात खर तर प्रत्येक वस्तूची ही योग्य दिशा वास्तुशास्त्रानी ठरवले आहे जर ती वस्तू योग्य दिशेला ठेवली असेल तर त्या पासून सकारात्मक परिणाम आपल्याला प्राप्त होतात.

   

आपल्या घरात असणाऱ्या अत्यंत महत्त्वाचे वस्तू म्हणजे देवघर,घड्याळ,कॅलेंडर या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत. घड्याळ ही वस्तू वेळ दर्शवते आपले जीवन सुद्धा निश्चितच वेळेमध्ये बांधले आहे आणि आपली जी वेळ आहे हे घड्याळ चुकीच्या दिशेला लावले असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम त्यापासून प्राप्त होतात.

काहीजणांच्या जीवनात अनेक प्रकारचे अडथळे येतात कुटुंबामध्ये भांडणे लागतात घरातील लोक एकमेकांशी वाईट वागतात याचा सुद्धा सं-बंध तुमच्या घरातील घडयाळाशी जुळलेला असावा तर जाणून घेऊ या वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कुठे लावावी. सुरुवात करू दक्षिण दिशेकडून खर तर दक्षिण दिशा ही मृत्यू ची दिशा समजली जाते आणि म्हणून आपण चुकनही या दिशेला घड्याळ लावू नका,

यामुळे आपल्या घरात आकस्मिक मृत्य सुद्धा येऊ शकतात कारण ही मृत्यूची दिशा आहे. व दक्षिण दिशा स्थिरत्व दिशा आहे यामुळे आपली प्रगती थांबते आपल्या वाटचालीमध्ये अनेक अडथळे येतात आणि अपयश येत आणि आपल्या घराची प्रगती थांबते.

हे वाचा:   कोणी कितीही बोलूदे पण..ही ५ झाडे घरात लावू नका..घरात विपरीत घटना घडू लागतात !

मुख्य म्हणजे आपल्या घरातील जो कर्ता व्यक्ती असतो या व्यक्तीसाठी दक्षिण भिंतीवर लावलेल घड्याळ हे अत्यंत हानिकारक ठरत कर्त्या व्यक्तीचे आरोग्य बिगडू लागते आणि म्हणून आपण दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये. दुसरी जी दिशा आहे ती पश्चिम दिशा या दिशेला सुद्धा घरातील घड्याळ लावू नका पश्चिम दिशा ही सूर्यस्थाची दिशा आहे यामुळे आपला काळ आणि वेळ बुडू शकते.

वै-वाहिक जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. काही जणांच्या घरात घड्याळ बंद पडलेली असतात किंवा एका पेक्षा जास्त घड्याळ असतात बंद घड्याळ घरात नसावीत चालू घड्याळ घरात ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजच्या पाठीमागे सुद्धा आपण घड्याळ लावू नये.

यामुळे आपल्या प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणत चड उतार होतात परिणामी घरातील लोकांची मानसिकता खराब होते. अनेक वास्तुतज्ञ असे म्हणतात की घरामध्ये गोलाकार घड्याळ असावा गोलाकार घड्याळ अत्यंत शुभ मानले जाते किंवा जे अंडा आकार घड्याळ असते ये सुद्धा चालू शकते मात्र चौकोनी आकाराचे घड्याळ घरामध्ये चुकनही लावू नये.

वास्तुशास्त्रानुसार घड्याळाचा रंग कधीही काळ्या रंगाचे नसावे काळा रंग हा अशुभ मानला जातो जो शुभ रंग आहे त्यात सोनेरी रंग, पिवळा, पांढरा व लाल रंग हे 4 रंग घड्याळासाठी अत्यंत शुभ मानले जातात.  घड्याळ लावताना कोणत्या दिशेला लावावा पहिली जी दिशा आहे ती पूर्व दिशा जर आपण पूर्व दिशेच्या भिंतीवर घड्याळ लावली तर त्यामुळे घरातील वातावरण शुभ राहते.

हे वाचा:   नशीबवान मुले कोणत्या दिवशी जन्माला येतात? बघा या दिवशी ज'न्मलेले मुल घराण्यासाठी खूप भाग्यशाली असते..

घरातील लोकात प्रेमचे,आपुलकीचे वातावरण निर्माण होते वैवाहिक जीवनात प्रेम वाढीस लागते आणि म्हणून पूर्व दिशा ही सुखाची दिशा आहे
दुसरी दिशा आहे ती म्हणजे उत्तर दिशा ज्यांना व्यवसायात,नौकारीत प्रचंड प्रगती करायची आहे व ज्यांना भरपूर धनसंपत्ती हवी आहे त्यांनी उत्तर दिशेला घड्याळ लावावी कारण उत्तर दिशा लावलेल घड्याळ हे आपल्या जीवनात प्रगतीचे वेगवेगळे मार्ग निर्माण करतात आणि आपल्या अनेक संधी चालून येतात.

तिसरी जी दिशा आहे ती इशान्य दिशा इशान्य दिशा म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या मधील दिशा या दिशेला जर घड्याळ लावली तर आपल्या घरातील जो पैसा आहे तो विनाकारण खर्च होत नाही आणि पैसा घरामध्ये टिकून राहील.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply