बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आज तिचा 52 वा वाढदिवस साजरा करणार आहे. तब्बूचा जन्म 4 नोव्हेंबर 1971 रोजी हैदराबाद येथे झाला.
तब्बूने अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे…अनेकदा हिंदी चित्रपटांमध्ये कथानकाच्या अनुषंगानं पुरुष पात्राला जितकं प्रकाशझोतात आणलं जातं,त्याच तुलनेत आता स्त्री पात्रांच्या भूमिकांनाही पसंती मिळू लागली आहे.
अशा चित्रपटांमध्ये अभिनेत्री तब्बू हिनं साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेल्या. कोणत्याही वयोगटातील अभिनेत्यासह रंगेली तब्बूची केमिस्ट्री पाहता त्यात उणिवा काढायला कुठंही वाव नाही हेच खरं.
दर्जेदार चित्रपट करण्यावर विश्वास ठेवणाऱ्या नायिकांमध्ये तब्बूच्या नावाचा समावेश हमखास होतो.
फारच कमी लोकांना हे माहित असेल कि 80-90 चं दशक गाजवणारी सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्री फराह (actress farah is elder sisterof tabu) ही तब्बूची मोठी बहीण आहे. फराह ने 80-90 च्या दशकात अनेक सिनेमे केले, ज्यात यतिं फासले, काला बाजार आणि हलचल नसीब अपना अपना, सारख्या सिनेमांचा समावेश आहे. अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत तिने काम केलय.
तब्बूसोबत त्या रात्री घडली वाईट घटना
आज तब्बूच्या वाढदिवसा दिवशी कोणालाच माहित नसलेला एक किस्सा आज जाणून घेऊया, (unknown stories of tabu) खरतर यावर तब्बूने कधीही शिक्कामोर्तब केलं नाही पण मीडियामध्ये त्याची खूप चर्चा झाली.
हा सर्व प्रकार १९८६ मधील आहे. तब्बूची बहीण फराह आणि जॅकी श्रॉफ (jacky shroff) यांचा दिलजला सिनेमाचं शूटिंग आवरून अभिनेता डॅनीच्या (actor danny) घरी शूट करत होते यावेळी तब्बूसुद्धा बहिणीसोबत गेली होती.
या पार्टीत जॅकी श्रॉफ यांनी खूप ड्रिंक केली होती त्याचवेळी त्यांनी तब्बूसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. आणि स्वतः फराह ने एका मुलाखतीत याचा उलगडा केला होता.
फराहच्या या वक्तव्याने मीडियामध्ये खूपच खळबळ माजली होती. (tabu birthday tabu and jacky shroff controversy in media viral trending )
तब्बूने त्यानंतर जॅकीसोबत कधीच केलं नाही काम
घडल्या प्रकरणानंतर तब्बूने कधीच जॅकी श्रॉफ यांच्यासोबत एकत्र काम केलं नाही. इतकंच काय तर कुठल्याही अवॉर्ड शो मध्ये चुकूनही समोरासमोर आले तर एकमेकांना इग्नोर करतात.