अल्लू अर्जुनच्या मुलीने सहाव्या वर्षीच केलं चित्रपटसृष्टीत पदार्पण; समंथसह ‘या’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार अरहा

Uncategorized

आता फक्त अल्लू अर्जुनच नाही तर त्याची मुलगी अरहाही साऊथच्या चित्रपटांमध्ये कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

   
allu arjun arha

अरहा वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी चित्रपटात पदार्पण करणार आहे. अरहाला तिच्या वडिलांकडून अभिनयाचे कौशल्य मिळाले आहे. यामुळे अल्लू अर्जुन खूपच खुश आहे.

allu arjun arha

अरहा लहान वयातच अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे, हे पाहून तिचे भविष्य उज्वल असणार आहे, असे म्हटले जात आहे.

allu arjun arha

अरहा ‘शकुंतलम’ चित्रपटात सामंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे. पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

allu arjun arha

लोकप्रिय स्टार किड्समध्ये अरहाचा समावेश होतो. चाहत्यांना तिचा गोंडसपणा खूपच आवडतो. अल्लू अर्जुन त्याच्या मुलीच्या खूप जवळ आहे. तो अनेकदा मुलीसोबत मस्ती करतानाचे फोटो शेअर करत असतो.

हे वाचा:   असा झाला प्रेमकथेचा धक्कादायक शेवट, अमिताभ-रेखाच्या लव्हस्टोरीला जया बच्चन यांनी कसा लावला ब्रेक?
allu arjun arha

अल्लू अर्जुनने एका मुलाखतीत सांगितले होते की अरहा तिचे शिक्षण पूर्ण करून मोठी होईल आणि त्यानंतर अभिनयाच्या जगात प्रवेश करेल.

allu arjun arha

परंतु आता एवढ्या लहान वयात अरहाने मिळवलेल्या यशाने अल्लू अर्जुनला आकाश ठेंगणे झाले आहे.

allu arjun arha

जेव्हा मीडियाने अल्लू अर्जुनशी मुलीच्या पदार्पणाबद्दल विचारणा केली तेव्हा तो म्हणाला की “मला स्वतःला माहित नाही की मला अरहाला ऑनस्क्रीन पाहून कसे वाटेल”.

allu arjun arha

अतिशय गोंडस दिसणारी अरहा अल्लू अर्जुनच्या कुटुंबातील चौथी पिढी आहे जी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणार आहे.

allu arjun arha

अरहाचा जन्म २१ नोव्हेंबर २०१६ रोजी झाला. तिला अल्लू अयान नावाचा मोठा भाऊ आहे. अरहाच्या नावाचा अर्थ भगवान शिव आहे.

allu arjun arha

allu arjun arha

Leave a Reply