salman khan marriage : अखेर सलमान खान चढणार बोहल्यावर…या अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ ?

Uncategorized

सलमान खानचा बॉलिवूडमधील दबदबा आणि त्याचा प्रभाव याविषयी वेगळं काहीच बोलायची गरज नाहीये. आजही मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हटलं की, सलमान खानचा नंबर लागतो. वयाच्या 58 व्या वर्षीसुद्धा सलमान खान आजही सिंगल आयुष्य जगतोय. त्याच्या अनेक अफेयर्स च्या चर्चा आपण ऐकतो . पण आजवर सलमान खानने लग्न का केलं नाही हा प्रश्न त्याच्या प्रत्येक चाहत्याला पडला आहे.मात्र त्याच उत्तर केवळ सलमान खान देऊ शकतो.

   

पण सध्या काहीतरी वेगळंच कानावर येतंय आणि ते म्हणजे , सलमान खान म्हणे लवकरच बोहल्यावर चढणार आहे.. ऐकून तुम्हालाही विश्वास बसत नाहीये ना, पण सूत्रांच्या माहितीनुसार सलमान खान लग्न करणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. 

नुकताच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी कि जान’ (kisi ka bhai kisi ki jaan) या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे.  ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.  अशी चर्चा आहे की, हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर लगेचच सलमान लग्न करू शकतो.

हे वाचा:   प्रेम जडलं अन् विषय संपला; चक्क सूनेला घेऊन पळून गेला सासरा, मग मुलाने केलं हे काम

कोण आहे सलमानची होणारी बायको ? 

कोण आहे सलमानची होणारी बायको ? 

सलमान जिच्यासोबत लग्न करत असल्याच्या चर्चा आहेत, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कपूर घराण्याची लाडकी लेक आहे. तीच नाव आहे करिष्मा कपूर. बॉलिवूडमध्ये करिष्मा कपूरने 17 व्या वर्षी पदार्पण केलं होतं. सौंदर्य आणि उत्तम अभिनय त्यासोबत नृत्यशैलीच्या

जोरावर करिष्माने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली. मात्र  खाजगी आयुष्यात तिची गणितं चुकली आणि ती नवऱ्यापासून विभक्त झाली.तिचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर करिश्मा कपूर बराच काळ सिंगल राहिली. मात्र आता करिष्मा mingle होऊ शकते.

अशाच काही बातम्या आता समोर येऊ लागल्या आहेत.  

सध्या करिष्मा आणि सलमान खानच्या लग्नाच्या बातम्या जोर धरू लागल्या आहेत (karishma kapoor will marry salman khan ) .

हे वाचा:   Valentine’s Day मुळे पृथ्वी शॉचं गुपित उलगडलं, गर्लफेंडसोबत गुपचूप केलं लग्न?

गेले काही दिवस सलमान करिष्मा  यांच्या केमिस्ट्रीची बरीच चर्चा होत होती ,मध्यंतरी सलमानची बहीण अर्पिताच्या (arpita khan preganancy news) घरी ईद च्या पार्टीला सलमान आणि करिश्माचा खास अंदाज दिसून आला त्यांचा त्या पार्टीतली बॉण्डिंग(bonding) पाहता

Leave a Reply