महागड्या गाड्या अन् लॅव्हिश लाईफस्टाईल, मुंकेश अंबानींच्या सूनेकडे आहे ‘इतकी’ संपत्ती

Uncategorized

श्लोकाचे वडील शुमार रसेल हे भारतातील प्रसिद्ध हिरे व्यापारी आहेत. श्लोका मेहता हिला लक्झरी वाहनांची खूप आवड आहे. तिच्याकडे आलिशान वाहनांचा ताफा आहे.

   

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या लग्नात नीता अंबानी यांनी त्यांच्या सुनेला भेट दिलेल्या नेकलेसची खूप चर्चा झाली होती. श्लोका मेहताला तिच्या सासू नीता अंबानीप्रमाणेच दागिन्यांची खूप आवड आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश अंबानीच्या पत्नीला समाजसेवेमध्ये खूप रस आहे. 2015 मध्ये त्यांनी ‘कनेक्ट फॉर’ नावाची संस्था स्थापन करण्यासाठी खूप मदत केली.कनेक्ट फॉर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून ती समाजसेवा करते.

नीता अंबानी यांची सून श्लोका मेहता हिने धीरूभाई अंबानी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. श्लोका तिच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेली होती. श्लोका मेहताने प्रिन्स्टन विद्यापीठातून कायद्यात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

हे वाचा:   “बाळासाहेब ठाकरेंमुळेच आज मी…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतचा मोठा खुलासा

श्लोकाच्या वडिलांच्या कंपनीचे नाव रोझी ब्लू फाउंडेशन आहे. श्लोका या कंपनीची डायरेक्टरही होती. ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या हिरे कंपन्यांपैकी एक आहे.

एका अहवालानुसार, 2018 साली मुकेश अंबानींच्या सुनेकडे एकूण 120 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती होती.

श्लोका मेहता खूप सुंदर आहे. तिने आकाश अंबानीशी यांच्यासोबत 2019 साली लग्न केले आहे.

Leave a Reply