मुलाखती दरम्यान, Aishwarya Rai चा सुटला ताबा कॅमेऱ्यासमोर पतीसोबत केलं असं काही की…
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक हे 2007 साली लग्न बंधनात अडकले. दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेकची एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत दोघेही मीडियासमोर रोमॅंटिक होताना दिसत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची ही […]
Continue Reading