कॉमेडीतील दोन बाप माणसं येणार एकत्र…, भाऊ कदम आणि ओंकार भोजने प्रेक्षकांना हसवायला सज्ज
छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता आणि कॉमेडी वीर ओंकार भोजनेनं (Onkar Bhojne) काही दिवसांपूर्वीच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा शो सोडला. या शोमधून बाहेर पडल्यानंतर ओंकारनं व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यानंतर ओंकार एकांकिका करू लागला होती. आता व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी ओंकारनं ‘करून गेलो गाव’ (Karun Gelo Gava) हे भन्नाट विनोदी नाटक निवडलं आहे. […]
Continue Reading