Nana Patekar यांना आजही सतावतेय एक्स – गर्लफ्रेंडची आठवण ; भावुक होत म्हणाले…

प्रेम ही अशी भावना आहे… जी सहज विसरता येत नाही. आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो ती व्यक्ती आयुष्याच्या एका वळणावर अनोळखी होते.. हे दुःख आयुष्यभरासाठी मनाच्या एका कोपऱ्यात दडून राहतं. असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. काही असे सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनुभव चाहत्यांसोबत शेअर करतात. कधी – कधी खास व्यक्तीबद्दल सांगताना सेलिब्रिटींच्या डोळ्यात […]

Continue Reading

रंगावरून ट्रोल होणारं हे स्टायलिश जोडपं आहे कोण? ८ वर्षांपासून करत होते एकमेकांना डेट

सध्या सोशल मीडियावर एका सुंदर कपल्सचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. हे दोघं नक्की कोण आहेत याबाबत बऱ्याच लोकांना कल्पना नाही. हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक एटली कुमार आहेत आणि ती त्यांची पत्नी प्रिया आहे. शाहरूखचा अपकमिंग सिनेमा जवानचे ते दिग्दर्शक आहेत. इंडीयन लूक असो किंवा वेस्टर्न हे दोघंही एकमेकांना कॉम्पलिमेंटस देतात. लग्नाआधी या […]

Continue Reading

बिग बॉसमध्ये पराभूत होऊनही प्रियंकाची घसघशीत कमाई, पैसे आणि सिनेमाही मिळाला; आकडा किती माहित्ये?

बिग बॉसच्या 16व्या सीजनचा एमसी स्टॅन हा विजेता ठरला आहे. शिव ठाकरे आणि प्रियंका चहर चौधरी यांना मागे टाकत स्टॅनने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आहे. स्टॅनचा विजय प्रेक्षकांसाठी अनपेक्षित होता. पण स्टॅनने जिंकून दाखवलं आहे. त्याला 31 लाख रुपये आणि एक लक्झरी कार बक्षिस म्हणून मिळाली आहे. स्टॅनने पुरस्काराची मोठी रक्कम जिंकली असली तरी प्रियंकानेही […]

Continue Reading

श्रीदेवीशी जोडलं जात होतं जितेंद्र यांचं नाव, अभिनेत्रीला घरी आणलं अन् पत्नीसमोर…

अभिनेत्री श्रीदेवी एकेकाळच्या सुपरस्टार होत्या. ७०-८०च्या दशकात प्रत्येक नावाजलेला दिग्दर्शक आणि निर्माता त्यांच्याबरोबर काम करू इच्छित होता. श्रीदेवींनी आपल्या चित्रपटात काम करावं असं प्रत्येकला वाटत होतं. अशातच अभिनेते जितेंद्र यांच्याशी श्रीदेवी यांचं नाव जोडलं जाऊ लागलं होतं. जितेंद्र तर श्रीदेवी यांच्याबरोबर काम करण्यासाठी अनेक निर्मात्यांना त्याचं नाव सुचवत असत. ज्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या […]

Continue Reading

म्हणून मी टीव्ही इण्डस्ट्री सोडली… मराठी अभिनेत्रीने सांगितलं पडद्यामागचं धक्कादायक सत्य

अनेक जण मुंबईत येतात तेच मुळात अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी. दिवस रात्र मेहनत करण्याची त्यांची तयारी असते. बाहेरून झगमगती दिसणारी ही दुनिया आतून मात्र अगदी निराळी आहे. त्यातही मालिका विश्वात कलाकाराला प्रसिद्धी लगेच मिळते. मात्र त्यासाठीही फार मोठी किंमत मोजावी लागते. मराठीमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीने यावर भाष्य केलं आहे. अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने टीव्ही इण्डस्ट्रीचं […]

Continue Reading

पाच वर्षात ‘पुष्पा’ फेम रश्मिका मंदाना हिच्या नावावर इतके आलिशान फ्लॅट्स? आकडा ऐकून व्हाल थक्क

सुपरहिट ‘पुष्पा’ सिनेमात मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य करणारी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. रश्मिका आता फक्त साउथ सिनेविश्वासाठी मार्यादित राहिली नसून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. रश्मिका तिचे सिनेमे आणि स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय अभिनेत्री सोशल मीडियावर […]

Continue Reading

अन् संजय दत्त ऋषी कपूर यांना मारहाण करायला घरी पोहोचला होता, नितू कपूर यांनी केली मध्यस्थी

अंबानी कुटुंबाची सून असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री टीना मुनिम यांचा आज वाढदिवस (Tina Munim Birthday) आहे. धीरुभाई अंबानी यांचे छोटे चिरंजीव अनिल अंबानी (Anil Ambani Wife) यांच्या पत्नी असणाऱ्या टीना अंबानी (Tina Ambani) यांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवलं होतं. आपल्या सौंदर्याने अनेकांना भुरळ पाडणाऱ्या टीना अंबानी सध्या बॉलिवूडपासून दूर आहेत. मात्र त्यांचे चित्रपट, गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात […]

Continue Reading

लग्नाआधीच गरोदर राहिली कियारा? स्कार्फने स्वतःला झाकून घेतल्याने प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा याचं नुकतंच मोठ्या थाटामाटात जैसलमेर इथं लग्न झालं. नवदांपत्या दिल्लीला आल्यानंतर दोघांचं मल्होत्रा कुटुंबानं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. कियारा सध्या तिच्या सासरी लग्नानंतरच्या काही विधींमध्ये आणि तिच्या कुटुंबामध्ये व्यग्र आहे. असं असताना सोशल मीडियावर मात्र एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. ती म्हणजे लग्नाआधी कियारा प्रेग्नंट होती का? […]

Continue Reading

असा झाला प्रेमकथेचा धक्कादायक शेवट, अमिताभ-रेखाच्या लव्हस्टोरीला जया बच्चन यांनी कसा लावला ब्रेक?

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांची लव्ह स्टोरी विषयी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच माहित आहे. त्या दोघांमध्ये ऑनस्क्रिनच नाही तर ऑफ स्क्रिन असणारी केमिस्ट्री देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अमिताभ आणि रेखा या दोघांनी सगळ्यात आधी 1976 साली प्रदर्शित झालेल्या ‘दो अंजाने’ (Do anjaane) या चित्रपटात एकत्र मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले […]

Continue Reading

अक्षय कुमार करतोय २५ वर्षांनी लहान मृणाल ठाकूरसह रोमान्स; नेटकऱ्यांनी केलं पुन्हा ट्रोल

२०२२ हे वर्षं अक्षय कुमारसाठी फार वाईट ठरलं, अक्षयचे गेल्यावर्षातील सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. आता लवकरच ‘सेल्फी’ या चित्रपटाने अक्षय त्याच्या यावर्षीच्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. हा एक ड्रामा आणि कॉमेडी चित्रपट आहे आणि यात अक्षय पुन्हा एकदा प्रेक्षकांना अॅक्शन मोडमध्ये बघायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं एक नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. […]

Continue Reading