Shark Tank: ‘पैसे तर दिलेच नाहीत उलट..’, शार्क टँकच्या परीक्षकांवर स्पर्धकाचा गंभीर आरोप
छोट्या पडद्यावर सध्या जोरदार चर्चेत असलेला शो म्हणजे शार्क टॅंक होय. या शोच्या माध्यमातून तरुण उद्योजकांना व्यवसायात पाय रोवण्यासाठी गुंतवणूक केली जाते. यामध्ये अनेक प्रसिद्ध उद्योजक परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेले दिसून येतात जे या गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतात. सध्या या शोचा दुसरा सीजन सुरु आहे. हा शो गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान आता या […]
Continue Reading