पहिल्याच भेटीत झाले लिपलॉक, लग्नासाठी करिअरही सोडलं पण झाला घटस्फोट, अमृता-सैफची अधुरी कहाणी
बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची नेहमीच चर्चा झाली आहे. दोघांची दोन्ही मुलं आता इंडस्ट्रीत स्थिरावत आहे. मात्र या दोघांची लव्ह स्टोरीदेखील खूपच वेगळी आहे. ८० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणारी ‘चमेली’ अर्थात अमृता सिंह आणि त्यावेळी स्ट्रगलर असणारी सैफ अली खान यांनी आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन […]
Continue Reading