रेल्वे प्रवाशांसाठी सुरु होतेय नवीन सेवा, फक्त 20 रुपयांत मिळणार पोटभर जेवण..!

रेल्वेच्या सर्वसाधारण डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेवणाबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा प्रवाशांसाठी आता माफक दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लोकांना अत्यल्प दरात अन्न उपलब्ध होऊ शकते. उत्तर पश्चिम रेल्वे जयपूर जंक्शन येथून ही सेवा सुरू करत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना या योजनेची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. […]

Continue Reading