हे झाड घराच्या जवळ लावल्याने भिकारी सुद्धा श्रीमंत बनतो..घरावर करणी, नजरबाधा चा कोणताही परिणाम होत नाही..सदैव घराची प्रगती होते..

अध्यात्म

नमस्कार, मित्रांनो आपल्या ध-र्मशास्त्रात काही झाडांचे महत्त्व खूप आधीपासुन सांगण्यात आले आहे. कोणते झाड लावावे, कोणत्या दिशेला लावावे, त्याचे फायदे, तोटे या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. विज्ञानानुसार कोणते झाड किती प्रमाणात ऑक्सिजन देते अशाही गोष्टी सांगितल्या आहेत. यावरून हेच समजते की झाडाचे महत्त्व मानवी जीवनात खुप अनन्यसाधारण आहे.

   

एक असे झाड आहे की जे आपण जर आपल्या अंगणात लावले तर तुमचं घर हे सर्व प्रकारच्या तंत्रमंत्रापासून, सर्व प्रकारच्या काळ्या जादुपासुन, करणीपासुन सुरक्षित राहील. आजकाल आपण हे पाहतोय की आपल्या प्रगतीवर जळणारे आजूबाजूला भरपूर असे लोक आहेत.

त्यामुळे जर अशा प्रकारची काळीजादू जर आपल्या घरावर झाली तर आपण कितीही मेहनत केली तर ती उपयोगाची ठरत नाही. घरात पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच अशा प्रकारच्या करणीबाधेपासून आपल्या घराला सुरक्षित ठेवण्याचे काम हे झाड करते.

जर तुमच्या मनात काही इच्छा असतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही देवपूजा करत असाल तर असे म्हणतात की हे झाड प्रथमेश गणपती बाप्पाचे स्वरूप आहे. हे झाड म्हणजे पांढरी रुई. सर्व प्रकारच्या दुःखांपासून, कष्टापासून हे झाड तुमची सुरक्षा करते.

हे वाचा:   स्वयंपाक घरात भिंतीवर लावा ही एक वस्तू घरात कधीही अन्नाची कमी होणार नाही...

हे झाड तुमच्या जीवनातील स-मस्या दुर करते. जर पती -पत्नी मध्ये वाद असतील, मुलगा आणि वडील यांचे पटत नसेल तर हे वाद शमविण्याचे काम हे झाड करत असते. थोडक्यात तुमच्या घरात सकारात्मक शक्ती वाढवण्याचे काम हे करत असते. असे मानतात की हे झाड गणपती बाप्पाचे स्वरूप आहे.

ज्या पद्धतीने आपण देव पुजा करतो त्याच प्रमाणे या झाडाची पुजा करावी. या झाडाची पूजा करताना झाडाला कपभर दुध अर्पण करावे आणि ज्या लोकांना दूध उपलब्ध होत नाही अशा लोकांनी शुद्ध पाणी घेऊन त्यात दुधाचे काही थेंब टाकुन ते जल अर्पण करावे.

हिंदुध-र्म शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की आपण या झाडाची जर सलग 11 वर्षे पूजा केली तर या झाडाच्या मुळामध्ये गणपती बाप्पा अवतरीत होतात. ज्या घरामध्ये गणपती बाप्पाचे अस्तित्व आहे त्या घराकडे वाईट दुष्ट शक्ती वास करत नाही. त्या घरातील व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

हे वाचा:   फक्त या दिवशी केस का पा...गाडी, बंगला, पैसा - सुख सर्व काही मिळेल..

पैसा येण्याचे अनेक मार्ग निर्माण होतात. जर तुम्ही महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल तर या रुईच्या झाडाचे एक फुल खिशात घेऊन जा, त्यामुळे तुमचे काम हमखास मार्गी लागण्यासाठी मदत होते. तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये पैशाची आवक वाढवायची असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी एक रुईचे आणि एक तुळशीचे पान दररोज ठेवत जा. याने तुमच्या पैशात सातत्याने वाढ होत राहील.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply