यश मिळवण्यासाठी तुमच्या जवळ ठेवा ही एक वस्तू.. यश पायाशी असेल..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

   

स्वामी सांगतात कोणता रंग यशासाठी आहे किंवा कोणता रंग शुभ मानला जातो. आपल्या घरातील अर्थ वैवस्था कोलमडलेली असल्यावर कमवायचे सर्व प्रयत्न केल्यावर देखील आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नसल्यावर बारीक बारीक स्थिती विस्कटून जाते,.

देवाला प्रसन्न करण्यासाठी घरच्या देवघरात लाल रंग द्यावा. आपण ज्या ठिकाणी आपले पैसे किंवा पॉकेट ठेवाल त्या जागेस लाल किंवा पिवळा रंग द्यावा व तेथे पिवळ्या रंगाचे वस्त्र ठेवा. त्यावर पॉकेट आणि पैसे ठेवा.

यामुळे आपल्याला काही दिवसातच फरक दिसेल. आपल्याला जर असे वाटत असेल आपल्यालावर कोणी हेवा करत असेल, आपले बरेच शत्रू आहेत त्यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटत असेल,

घरात दक्षिण दिशेस पाणी ठेवले असल्यास त्या पाण्याची जागा बदला व त्या जागी लाल रंग द्या किंवा पिवळी मेणबत्ती लावा. घरात लग्नाच्या वयाच्या मुलीच्या आयुष्यात काही अडचणी येत असल्यास मुलीच्या झोपण्याच्या खोलीचा रंग हलका ठेवा.

हे वाचा:   मृत लोकांचे कपडे किंवा वस्तू वापरू नयेत असे म्हंटले जाते...या पाठीमागे नेमके कोणते कारण असेल; मृत व्यक्तीचे कपडे किंवा वस्तू परिधान करावेत की नाही ? जाणून घ्या.

त्याच बरोबर पलंगावर चंदरीचा रंग पिवळा ठेवा. मुलीची खोली एका कोपऱ्यात असावी. कधी कधी सर्व योग्यता असून देखील आपल्याला नोकरी मिळत नाही. यासाठी सर्व प्रयत्न अपयशी होतात.

अश्या परिस्थिती मध्ये एक उपाय करा. ज्या वेळी आपण कार्यालयाला जाता, त्यावेळी आपल्याकडे लाल रंगाचा रुमाल ठेवा. शक्य असल्यास लाल रंगाचा शर्ट घालावा त्यामुळे अश्यक्य गोष्टी सुद्धा शक्य होतील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा.

Leave a Reply