बेडरुमध्ये अभिनेत्रीसोबत विभस्त्र अवस्थेत सापडला होता अक्षय कुमार, पत्नी Twinkle ने लगावली होती कानशिलात

Uncategorized

अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) रामसेतूचा ट्रेलर रीलीज (Ram Setu trailer) झाला आहे. तरदुसरीकडे प्रियंका चोपडा आणि निके जोनस (Priyanka Chopra-Nick Jonas) एका मित्राच्या लग्नात मजा करत आहे.

   

पण एकेकाळी बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार आणि प्रियंका चोपडा यांच्या अफेयरची चर्चा रंगली होती. या अफेयरवरुन अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna ) यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता. 

काय झालं होतं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, ‘अंदाज'(Andaaz) हा चित्रपट 2003 मध्ये रिलीज झाला होता. यादरम्यान अक्षय आणि प्रियांकाला या चित्रपटात भूमिका मिळाली. प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडची नवी अभिनेत्री होती. मात्र अक्षय कुमारला बॉलिवूडचा सुलतान मानलं जातं.या चित्रपटादरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली. स्क्रिनवर रोमान्स करताना अक्षय आणि प्रियंका खूप जवळ आले होते.

हे वाचा:   अनुपमा-अनुजचा इंटिमेट सीन, दोघांना किस करताना पाहून प्रेक्षक म्हणाले, हा एपिसोड....

ट्विंकल खन्नाला लागली चाहुल

अक्षय आणि प्रियंका यांच्यातील वाढत्या जवळीकीची बातमी अभिनेत्री ट्विंकल खन्नापर्यंत पोहोचली. ही बातमी कळताच ट्विंकल क्षणाचाही विलंब न करता रागात सेटवर पोहोचली. त्यावेळी अक्षय आणि प्रियांका ‘मुझसे शादी करोगी’ (Mujhse Shaadi Karogi) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते.

ट्विंकल सेटवर पोहोचताच अक्षयला तिने जोरदार कानाखाली मारली असं म्हटलं जातं. एवढंच नाही तर प्रियांकाला अक्षयपासून दूर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.

Leave a Reply