या तारखेला रिलीज होतेय ही सर्वात बोल्ड Hindi Web Series, व्हिडीओ पाहून पाहणाऱ्यांना फुटला घाम…

Uncategorized

Charmsukh Bidaai – Part 2 on Ullu OTT Platform : सध्याच्या काळात बोल्ड वेब सिरीजची चलती आहे. विविध OTT प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात बोल्ड वेब सिरीज उपलब्ध आहेत. अशात बोल्ड कन्टेन्टबाबत बोलताना उल्लू ऍपचा उल्लेख केला नाही तर वावगं ठरेल. आज जाणून घेणार आहोत चरमसुख बिदाई या वेब सिरीजच्या येऊ घातलेल्या दुसऱ्या सीझनबाबत. तुम्हाला खरंच बोल्डनेस  काय असतो हे पाहायचं असेल तर ही वेबसिरीज तुम्हाला पाहायलाच हवी. मात्र ही वेब सिरीज घरच्यांसमोर पाहण्यासारखी नाही. तुम्ही एका बंद खोलीत एकटे असल्यास ही सिरीज पाहू शकतात. यामध्ये बोल्ड सीन्सचा भरमार आहे. या वेब सिरीजचा आता दुसरा भाग येणार आहे. हा भाग 28 तारखेला येणार आहे. दुसरा पार्ट रिजिल होत असल्याने या वेब सिरीजची प्रचंड चर्चा आहे. जाणून घेऊयात नेमकं या सिरीजमध्ये काय पाहायला मिळू शकतं.

   
हे वाचा:   बिग बॉसमध्ये पराभूत होऊनही प्रियंकाची घसघशीत कमाई, पैसे आणि सिनेमाही मिळाला; आकडा किती माहित्ये?

चरमसुख बिदाईमधील पिहू ने तोडल्या सर्व मर्यादा  

पिहू कनौजिया एक अभिनेत्री आणि एक मॉडेल आहे, जी या वेब सिरीजमध्ये काम करतेय. तिने इतरही अनेक वेब सिरीजमध्ये कामं केलेली आहेत. उल्लूवरील वेब सीरिजमधून तिला अनेकांनी पाहिलंय. या वेब सिरीजमध्ये तिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या पाहायला मिळतात. जर तुम्हाला खास बोल्ड कन्टेन्ट पाहायचा असेल तर तुमच्यासाठी हा फायद्याचा सौदा ठरू शकतो. 

स्टोरी आहे अत्यंत बोल्ड 

या वेब सीरिजमधील स्टोरी आहे चमेली नामक एका मुलीची जिने वेगळ्या शहरातील मुळाशी लग्न केलं. लग्नाच्या दहा दिवसांनी ती आपल्या घरी परत येते. यानंतर तिचा नवरा तिला परत नेण्यासाठी तिच्या आईच्या घरी जातो. मात्र चमेली पुन्हा नवऱ्याच्या घरी म्हणजेच सासरी जाण्यास नकार देते. चमेली आपल्या आईला आपला नवरा नपुंसक असल्याचं सांगते. हे समजल्यावर चमेलीचा नवरा स्वतःला सिद्ध करण्यासाठी गावातील एका महिलेसोबत संबंध ठेवण्यास सुरुवात करतो. एक दिवशी चमेली रात्री गावातील डॉक्टरांकडे जाते तेंव्हा चमेलीचा नवरा तिचा पाठलाग करतो. चमेलीच्या नवऱ्याला तिचं आणि डॉक्टरांचं अफेअर असल्याचं समजतं. हा डॉक्टर चमेलीच्या नवऱ्याला संपूर्ण गावासमोर नपुंसक घोषित करतो. नवऱ्याला बायकोच्या या नात्याबाबत समजल्यावर काय होऊ शकतं हे यामध्ये पाहायला मिळतं. या वेबसिरीज ने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तोडल्या आहेत. 

Leave a Reply