वयाच्या 42 व्या वर्षी अभिनेत्री श्वेता तिवारीचा बोल्ड लुक,फोटो पाहून चाहते थक्क,पाहा Photos

Uncategorized

टीव्ही विश्वातील मोठं नाव आणि प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) सध्या कोणत्याच शोमध्ये दिसत नाही आहे, मात्र तरीही तिची चर्चा सोशल मीडियावर होत असते. यामागचे कारण म्हणजे ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता अशाच तिच्या काही फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. 

   

श्वेता तिवारीने (Shweta Tiwari Photos) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. हे फोटो वेगाने व्हायरल होत आहे. तसेत फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. चाहत्यांना श्वेताचा (Shweta Tiwari) हा लुक खुप आवडला आहे. 

श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) फोटोत पिवळ्या रंगाचा लेहेंगा आणि ब्लाऊज परीधान केला आहे. हा तिचा ब्लाऊज खुपच डिप नेक आहे. त्यामुळे ती या लुकमध्ये खुपच बोल्ड दिसत आहे. तिचा हा लुक पुर्ण करण्यासाठी तिने पिवळ्या रंगाच्या बांगड्या आणि नेकलेस घातला आहे. यासह तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत. या लुकमध्ये ती खुपच छान दिसत आहे. श्वेता तिवारीने (Shweta Tiwari Photos) इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनला तिने खास अशी कोणतीही कॅप्शन लिहली नाही आहे. याउलट कॅप्शनमध्ये तिने काही लोकांना टॅग केलं आहे. मात्र तिचे हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहे.चाहत्यांना हा फोटो खुप आवडला आहे. तिच्या या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय़.

दरम्यान श्वेता तिवारीसह (Shweta Tiwari) तिची मुलगी पलक तिवारीची देखील सोशल मीडियावर चर्चा असते. सोशल मीडियावर पलक तिवारीचे फोटो व्हायरल होत असतात. आता सोशल मीडियावर पलक तिवारीचा (Palak Tiwari) एक फॅनबेस तयार झाला आहे. दरवेळी पलक तिवारीची सोशल मीडियावर चर्चा असते, मात्र आता तिची आई बाजी मारून गेली आहे. श्वेता तिवारीच्या (Shweta Tiwari Photos) फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे.

हे वाचा:   बिग बींच्या घरात ही अभिनेत्री आहे भाडेकरु, सामान्य माणूस घरासाठी जितकं लोन काढतो तितकं एका महिन्याचं भाडं

Leave a Reply