कपिल शर्माने कियाराला विचारला `हा` प्रायव्हेट प्रश्न; जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Uncategorized

हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नुकताच या एपिसोडमध्ये मे ‘गोविंदा नाम मेरा’  (Govinda Naam Mera) या सिनेमाची स्ट्रारकास्टने हजेरी लावली आहे. या एपिसोडचा प्रोमो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

   

यावेळी ईथे कियारा अडवाणी  (Kiara Advani) सोबतच, विक्की कौशल  (Vicky Kaushal), रेणूका शहाणे आणि दिग्दर्शक शशांक खेतान यावेळी उपस्थित होते. यावेळी कपिलने कियारा तिच्या बेडरुमबद्दल प्रश्न विचारला जो ऐकून तीही हैराण झाली.

कपिलने विचारला गंमतिशीर प्रश्न
नुकताच कपिल शर्मा या शोचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये कपिल कियाराला म्हणतो की, ”कियारा खूप डिसिप्लेंड आहे ती कोणत्याच पार्टीमध्ये नाही जात. आणि रात्रीही लवकर झोपते. १० वाजता झोपते.” पुढे कियाराला कपिलने तु लवकर का झोपतेस? तुला अक्षय पाजीला उठवायचं असतं का सकाळी-सकाळी? कपिलचं हे बोलणं ऐकून कियारा आपलं हसू थांबवू शकली नाही.

हे वाचा:   “मी सेक्ससाठी वेडी…” जितेंद्रपासून वेगळं झाल्यानंतर रेखा यांनी केलेलं बोल्ड वक्तव्य

यानंतर कपिल या सिनेमाच्या दिग्दर्शकांना विचारतो की, सिनेमात तुम्ही घरवाली आणि बाहरवाली हा विषय घेतला आहे. यावर सिनेमा का करावा वाटला? तेव्हा तुमच्या मनात नेमकं काय होतं असं तुम्हाला तुमच्या बोयकोने कधी विचारलं नाही का?

यावंर उत्तर देत ते म्हणतात की, हा सिनेमा तुम्हाला समर्पित केला आहे. कारण मी कायम नोटिस केलं आहे की, एक घरवाली जरी असली तरी, कायम तुमची नजर बाहरवालीवरच असते. त्याचं हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित हसू लागतात मात्र कपिल शांत राहतो. 

कियारा (Kiara Advani) ने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘लक्ष्मी गुड नवाज’, ‘कबीर सिंग’ आणि ‘शेरशाह’ यांसारख्या सिनेमांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवलं आहे. यावर्षी अभिनेत्रीचे दोन सिनेमे ‘भूल भुलैया 2’ आणि ‘जुग जुग जिओ’ दोना सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. याचबरोबर विकी कौशल आणि कियारा अडवाणी यांचा चित्रपट गोविंदा नाम मेरा (Govinda Naam Mera) 16 डिसेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.

हे वाचा:   कियाराचे सौंदर्य पाहून घसरला वरुण धवनचा हात , चुकीच्या ठिकाणी हात लावल्याने कियाराला राग आला, पाहा व्हिडिओ

या चित्रपटात भूमी पेडणेकरनेही काम केलं आहे. त्याचवेळी रणबीर कपूर चित्रपटातील एका गाण्यात कॅमिओ करताना दिसला आहे. कियारा अडवाणी सध्या तिच्या नवीन चित्रपट सत्यप्रेम की कथा (Satyaprem Ki Katha) मध्ये व्यस्त आहे.

Leave a Reply