अखेर सनई चौघडे वाजणार! रश्मिका आणि विजय देवरकोंडामधील नातं जगजाहीर

Uncategorized

साऊथ सिनेमांचा सध्या बोलबाला आहे. या सिनेमातील स्टारही नेहमी त्यांच्या स्टाईल, लूक, त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. प्रोफेशनल लाईफसोबत हे कलाकार त्यांच्या पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत असतात. कलाकारांच्या पर्सनस लाईफबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमी उत्सुकता असते. त्यातही प्रेक्षकांना सेलिब्रिटी कपलमध्ये सध्या काय चाललंय हे जाणून घ्यायला नेहमीच आवडतं. यातलीच सध्या गाजणारी जोडी म्हणजे, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा

   

साऊथ इंडस्ट्रीतील स्टार्सची जादू बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींपेक्षा जास्त आहे. अशा सेलिब्रिटींच्या यादीत विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचीही नावं आहेत. 

 साऊथ स्टार विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हे सध्या चर्चेचा भाग आहेत. दोघंही प्रोफेशनल लाईफमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेचा भाग ठरले आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघंही एकमेकांना डेट करत आहेत.

अनेकदा दोघंही डिनर किंवा लंच डेटवर एकत्र स्पॉट झाले आहेत. विजय आणि रश्मिका यांच्या नात्याची सगळीकडे चर्चा आहे. पण आता त्यांच्या नात्याबद्दल अशी बातमी समोर आली आहे की, हे ऐकून सर्वांनाच धक्का बसेल. 

हे वाचा:   नाव न घेता कंगनाचा आलिया रणबीरबद्दल मोठा खुलासा; म्हणाली 'ते दोघे एकाच बिल्डिंगमध्ये वेगळ्या ठिकाणी...'

मालदीवमध्ये स्पॉट झालं कपल

सध्या सोशल मीडियावर या कपलचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. जरी या दोघांचा हे फोटो एकट्याचा असला तरी, या फोटोत दिसणार मागचं लोकेशन एकच आहे त्यामुळे या दोघांचे फॅन्स असा अंदाज बांधत आहेत की, हे कपल एकत्र वेकेशनसाठी सध्या मालदिवमध्ये आहेत. त्यामुळे दोघांचे हे एकाच लोकेशनवरील फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

या सेलिब्रिटी कपलला एकत्र पाहून चाहते खुशआम्ही तुम्हाला सांगतो की, या सेलिब्रिटी कपलचे हे फोटो मालदीवमधले आहेत. दोघंही मालदीवमध्ये न्यू ईयर सेलिब्रेशन करण्यासाठी पोहचल्याचा अंदाज सध्या चाहत्यांकडून बांधला जात आहे. मात्र या दोघांकडून या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. की, या दोघांनी एकत्र न्यू ईयर (New Year 2023) सेलिब्रेट केलं आहे.

हे वाचा:   नोरा फतेही ने या उंचीवर पोहचण्यासाठी केले असे कांड,सलमान पासून अक्षय पर्यंत...

मात्र या दोघांच्या डेटिंगच्या बातम्यांनी चाहच्यांमध्ये मात्र उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहेत. एवढंच नव्हे तर, या दोघांनी लवकरच त्यांचं रिलेशनशिप जाहिर करावं अशी ईच्छा चाहते कमेंटव्दारे व्यक्त करत आहेत. दोघांच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

लोकांना विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना ही जोडी खूप पसंत आहे. मग ते मोठ्या पडद्यावर असो किंवा मग पर्सनल लाईफमध्ये असो. म्हणूनच या दोघांचे फोटो पाहून या कपलवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. काहीजण या जोडीला परफेक्ट कपल म्हणत आहेत.

Leave a Reply