प्रार्थनाच्या त्या व्हिडिओनं पोरांची उडवली झोप.. अंथरूणातच..

Uncategorized

‘मितवा’ चित्रपटातून मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने सिने सृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘माझी तुझी रेशीगाठ’ मालिकेतील नेहाच्या पात्राने पुन्हा तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवंल आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर तिची बरीच हवा आहे, नुकताच तिने एक व्हिडिओ शेयर केला आहे, तो पाहून तर चाहते वेडे झाले आहेत. (Prarthana Behere shared Morning vibes video)हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

प्रार्थनाने मराठीच नव्हे तर हिंदी भाषेतही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिने ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘ती अँड ती’, ‘फुगे’, ‘लव्ह यू जिंदगी’ यांसारखे मराठी चित्रपट केले आहेत. ती सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. आज तिची एक पोस्ट हा चर्चेचा विषय ठरत आहे. तिचे मॉर्निंग वाईब्स पाहून चाहत्यांची सकाळ चांगलीच गोड झाली आहे.

प्रार्थनाने एक सुंदर विडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये तिने ‘आखोमे बसे हो.. पण दूर हो गये’ या लव्ह सॉन्ग वर सुंदर डान्स केला आहे. झोपेतून उठून बेडवरच हा व्हिडिओ बनवल्याने तिने या व्हिडिओला मॉर्निंग वाईब्ज असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओमध्ये तिने ब्लॅक अँड व्हाईट नाइट सूट घालून गोड हसत काही पोज दिल्या आहेत. तिने सकाळीच हा व्हिडिओ पोस्ट केल्याने तिचे गोड हसू पाहून अनेकांची सकाळ गोड झाली आहे.

हे वाचा:   रेखा म्हणाली, जर महिलांना एखाद्या पुरुषासोबत संबंध ठेवायचे असतील तर त्या त्याच्यासोबत…

प्रार्थनाच्या या व्हीडिओवर कमेंटचा पाऊस पडला आहे. तु किती गोड दिसतेस, तुझ्या प्रेमात पडलो अशा अनेक कमेंट आल्या आहेत. तर काहींनी टीकाही केली आहे. तु कशी दिसतेस?, आंघोळ करून ये आधी.., येडे चाळे बंद कर.. अशा कमेंटही या व्हिडिओला मिळाल्या आहेत.

Leave a Reply