13 वर्षाच्या मुलामुळे शिक्षिका झाली गरोदर; शाळेमध्येच करायचे…

Uncategorized

प्रेमाला वयाचं बंधन नसतं. प्रेम कुणावरही होऊ शकतं. मात्र, एक शिक्षिका आणि तिच्या 13 वर्षीय विद्यार्थ्याचे अजब प्रेमकरण समोर आले आहे. 13 वर्षाच्या मुलामुळे शिक्षिका गरोदर झाल्या नंतर हे प्रेमप्रकरण समोर आले. अमेरिकेत ही घटना घडली आहे. मुलाचा कारनामा समजल्यावर त्याच्या माता पित्यांना मोठा धक्का बसला

   

अनेकदा असं होत की विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षक आवडतात. मात्र, हे आवडी पर्यंत ठीक आहे. मात्र, एका 13 वर्षाच्या विद्यार्थ्याचा त्याच्या शिक्षिकेवर जीव जडला. आधी शिक्षिकेने या विद्यार्थाचे प्रेम नाकारले. मात्र, नंतर शिक्षिका देखील या मुलीच्या प्रेमात पडली.  मात्र, यांचे नाते संबध प्रेमाच्या पलीकडे गेले. दोघांमध्ये शिरीरिक संबध प्रस्थापित झाले. 

हे प्रकरण अमेरिकेतील नॉर्थ ह्यूस्टन येथील स्टोव्हल मिडल स्कूलशी संबंधित आहे. 24 वर्षीय शिक्षिका 13 वर्षाच्या विद्यार्थिनीपासून गरोदर राहिली आहे. न्यायालयाने हा शिक्षिकेला दोषी ठरवत तिला शिक्षा सुनावली आहे. स्थानिक प्रसारमाध्यामांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. 

हे वाचा:   Video: बापरे! चक्क नागासमोर ‘माकड’चाळे, शेपटी ओढल्यानंतर नागाने काढला फणा अन्…; पाहा Viral व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर करायचे चॅटींग

या विद्यार्थ्यांने सर्वप्रथम शिक्षिकेला इन्स्टाग्रामवर फॉले केले. इन्स्टाग्रामवर  दोघांचे चॅटिंग सुकु झाले. यानंतर दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले. यानंतर दोघांची जवळीक वाढली. यांच्या भेटीगाठी वाढल्या. बऱ्याचदा हा मुलगा थेट शिक्षिकेच्या घरी जायचा. शाळेमध्ये देखील दोघे एकांतात भेटायचे. जवळीक वाढल्याने या दोघांमध्ये अनेकदा शिरीरिक संबध प्रस्थापित झाले. यातूनच ही शिक्षिका गरोदर राहिली. 

यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. मुलाचे कृत्य समजल्यावर त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला. शाळा व्यवस्थापनाने देखील या शिक्षिकेची चौकशी केली. यावेळी सा शिक्षिकेच्या शेजाऱ्यांनी हा मुलगा नेहमी घरी येत असल्याची माहिती दिली. यानंतर हे प्रकरण न्यालायलायत गेले. मुलाचे वय फक्त 13 वर्ष आहे. तर, शिक्षिकेचे वय 24 वर्षे आहे. यामुळे शिक्षिकेने या मुलाला रोखले पाहिजे होते. उलट या शिक्षिकी देखील यात सहभागी झाली. न्यायालयाने शिक्षिकेला दोषी ठरवत तिला शिक्षा सुनावली आहे. तर, शाळा व्यवस्थापनाने या शिक्षिकेला बडतर्फ केले आहे. 

Leave a Reply