नवऱ्याला सोडून धनश्री वर्मा `या` खेळाडूला करतीये डेट? शार्दुलच्या लग्नातील `तो` फोटो व्हायरल!

Uncategorized

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर आणि मराठमोळा खेळाडू शार्दुल ठाकूर विवाहबंधनात (Shardul Thakur Marriage) अडकला आहेत. मिताली पारुलकरसोबत (Shardul Thakur Wife) त्याने लग्नगाठ बांधली. या आनंदाच्या प्रसंगी टीम इंडियाचे अनेक खेळाडू लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. त्यावेळी लेगस्पिनर युझी चहलची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) देखील सामील झाली होती. मात्र ती आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

श्रेयस अय्यर करतोय धनश्री वर्माला डेट?

शार्दुलच्या लग्नात कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) पत्नी रितिकासोबत दिसला. त्याचवेळी लेगस्पिनर युझी चहलची पत्नी धनश्री वर्मा (Yuzvendra Chahal Wife) आणि स्टार फलंदाज श्रेयस अय्यरही (Shreyas Iyer) शार्दुलच्या आनंदाच्या क्षणात सामील झाले. त्यामुळे श्रेयस अय्यर धनश्रीला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

हे वाचा:   Nana Patekar Birthday: दोन वेळच्या भाकरीसाठी नाना चित्रपटांचे पोस्टर रंगवायचे, अशा प्रकारे त्यांनी पहिल्या चित्रपटात पदार्पण केले.

श्रेयस-धनश्रीचा फोटो व्हायरल

धनश्री आणि श्रेयस एकमेकांना डेट (Dhanashree and Shreyas date each other) करत असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरताना दिसत आहे. अशातच लग्नातील एक फोटो व्हायरल झालाय. धनश्री यात दिसत आहे पण तिचा पती चहल तिथे नाही. काळ्या रंगाच्या साडीमध्ये (Dhanashree Verma Look) धनश्री दिसत आहे. तर अय्यरने लग्नात पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती.

सोशल मीडियावर शार्दुलच्या लग्नातील फोटो (Shardul Thakur Marriage Photo) व्हायरल होताना दिसत आहे. तर अनेकांनी दोघांना ट्रोल देखील केलंय. एका युजरने म्हटले की, मला श्रेयस अय्यरमध्ये भावी मुरली विजय (Murali Vijay) दिसत आहे, चहल भाई, तुमच्या घराकडे लक्ष द्ये, असा सल्ला देखील काहींनी दिला आहे.

हे वाचा:   बॉलिवूडचा दमदार गायक-रॅपर बादशाहच्या आयुष्यात लेडी लव्हची एन्ट्री, पाहा कोण आहे ती अभिनेत्री?

दरम्यान, शार्दुल आणि मितालीचं (Shardul Thakur Marriage) लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. लग्नाच्या आधी संगीताचा कार्यक्रम झाला. त्यानंतर हळदीच्या कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांमधील फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Leave a Reply