घरात याठिकाणी ठेवा झाडू..चारही बाजूने पैसा येईल..लक्ष्मी माता प्रसन्न होईल..जाणून घ्या वास्तुशास्त्र उपाय

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो, हिंदू शास्त्र मानणारे लोक छोट्या छोट्या गोष्टीत देवपण शोधतात तसेच जीवन जगत असताना त्या गोष्टींची काळजी सुद्धा घेतात. अगदी लहान सहान गोष्टीत काही विचित्र घडू नये म्हणून काळजी घेतात. हिंदू ध र्म शास्त्रा नुसार झाडूला किंवा केरसुणीला लक्ष्मीचे रूप मानलं गेलंय. स्वच्छता जिथे असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. तसेच माता लक्ष्मी तिथेच असते जिथे प्रेम, आपुलकी असते.

   

तुम्ही तुमच्या घरात झाडू कुठे ठेवतात कारण या चूका करत असाल तर तुम्हाला यामूळे खूप साऱ्या समस्या तुमच्या जीवनात होऊ शकतात म्हणून या चूका अजीबात करू नका. झाडूला लक्ष्मी मातेचे स्वरूप मानले जाते म्हणून जेव्हा आपण झाडू नवीन आणतो तेव्हा त्या झाडूचे पूजन करतो.

कारण झाडू जे असते ते आपल्या घरातुन कचऱ्या सोबत नकारात्मकता, वाईट शक्ती सुद्धा झाडून बाहेर नेते आणि झाडूमुळेच आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होते कारण ते आपल्या घराला स्वच्छ करण्याचे काम करते या झाडू सं-बंधित काही नियम आहेत गोष्टी आहेत त्याच पालन आपण करायला पाहिजे.

हे वाचा:   वशीकरण मंत्र : चार वेळा बोला हा मंत्र..हव ते मिळेल, हवी ती व्यक्ती आपली आज्ञाधारक बनेल....

पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही झाडू कुठे ठेवतात बरेच लोक झाडू पलंगाखाली ठेवतात ही सगळ्यात मोठी चूक आहे पलंगाखाली चुकनही झाडू ठेऊ नये. जिथे चप्पल बूट असतात तिथे सुद्धा काही लोक झाडू उभा करून ठेवतात किंवा खाली ठेवतात ही सुद्धा चूक अजिबात करायला नाही पाहिजे.

झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे पलंग नसतील चप्पल नसतील किंवा जेही तुमचे मोजे किंवा पुसण्याचे कापड असतील याठिकाणी नका ठेऊ स्वच्छ जागेवर झाडू ठेवा बाहेरून कोणी व्यक्ती आपल्या घरात आला तर त्याला ते झाडू दिसू नये. अशा ठिकाणी ठेवले पाहिजे आणि घरात राहणाऱ्यांचा सुद्धा त्या झाडूला स्पर्श होऊ नये म्हणचे पाय लागू नये.

झाडू कधीही उभा करून ठेऊ नये आणि जेव्हा आपल्या घरात कपाट असते तिजोरी असते त्याच्या आड सुद्धा झाडू ठेऊ नये. झाडू तुम्ही सोफ्या खाली ठेऊ शकता बऱ्याच लोकांच्या घरी काय असते झाडू मा-रतात आणि जो कचरा गोळा होतो त्यावरच झाडू ठेऊन ते दुसऱ्या कामाला लागतात.

हे वाचा:   कन्या राशिचा वर्षाचा पहिला महिना जानेवारी 2022 हा कसा असेल ते जाणून घ्या...या महिन्या अखेरीस या तारकेस आपल्याला भरपूर धन लाभाचा..

झाडू हे घराची साफ-सफाई तर करतेच पण कचऱ्या सोबत झाडू कधीच नाही ठेवायला पाहिजे. कचरा पेटी सोबत सुद्धा कधीच झाडू ठेऊ नये. तर या गोष्टी पाळा या चूका करू नका तुमच्या घरात लक्षीमीचे आगम होईल आणि नकारात्मकता कायमची नष्ट होईल.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका. टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply