या गोष्टी कधीही कोणाकडे मागू नका, पूर्ण कुटुंब बरबाद होते..आजच जाणून घ्या

अध्यात्म

मित्रांनो, बऱ्याचदा आपण आपल्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून, शेजाऱ्यांकडून अडी अडचणीत मदत घेतो, काही वस्तू घेतो, तसेच काही गोष्टी वेळप्रसंगी वापरतो. पण हिंदू शास्त्रानुसार काही ठराविक वस्तू अथवा गोष्टी आपण कधीच दुसऱ्यांकडून घेवू नये, त्याचा परिणाम आपल्या जीवनावर व आपल्या परिवारातील सदस्यांना भोगावा लागतो.

   

त्यामुळे या वस्तू तुम्ही कधीच कोणाकडून घेऊ नका. मग ते थोड्या कालावधी साठी असो अथवा जास्त, या गोष्टी दुसऱ्यांकडून न घेता त्या तुम्ही नवीन घ्या. आपल्या आई वडिलांकडून आपण शिकलोय की या वस्तू कधीही कोणाकडून घेऊ नये ज्याचा आपल्यावर वाईट परिणाम होतो, नकारात्मक विचार आपल्या शरीरात येतात. वास्तू शास्त्र देखील हेच सांगते की या 5 वस्तू आपण कधीही कोणाच्या वापरू नये.

सर्वात पहिली गोष्ट ही की आपण कधीही कुणाचे कपडे वापरू नये, प्रत्येक माणसाच्या कपड्यांमध्ये त्याचे दोष, गुण, कुंडलीतील ग्रहांचा प्रभाव असतो तसेच काही त्वचे संबंधित समस्या असू शकतात ज्यामुळे तुम्हाला त्याचा त्रा स होतो व तुमचं जीवन विनाकारण विस्कळीत होते आणि म्हणूनच अशी स-मस्या होऊ नये यासाठी इतरांचे कपडे वापरू नका.

हे वाचा:   फक्त 3 विलायची करणार कमाल; समोरची स्त्री असो वा पुरुष होईल वश..शास्त्रात सांगितलेला वशीकरण उपाय..

दुसरी गोष्ट म्हणजे खूपच जुनं असणारं घर, एखादी सुनसान वास्तू तिथे चुकूनही राहायला जाऊ नका, त्या वास्तूचा इतिहास काहीतरी असू शकतो, जे घर अनेक वर्षांपासून पडीक आहे, तिथे नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते, अनेक अदृश्य वस्तू, शक्ती तिथे राहत असतात ज्या तुमचा जीवही घेऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या जीवनावर, तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर विपरीत परिणाम होतो.

जसे की जुन्या घराची वास्तू शांत नसेल, ती जागा बाधित असेल, अदृश्य शक्तींचा तिथे जर वावर असेल तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर, मुलांवर होईल, मुलं अस्वस्थ राहतात, घरात सतत विपरीत गोष्टी घडत राहतात म्हणूनच तुम्ही कधीही अशा वास्तू मध्ये राहायला जाऊ नका.

तिसरी गोष्ट अशी की इतरांचे घड्याळ आपण कधीच वापरू नये. घड्याळ म्हणजेच आपल्या जीवनातील अमूल्य वेळ असतो, आपल्या आयुष्यातील समस्या असोत वा सुखाच्या लहरी हीच आपली खरी परिस्थिती असते व आपली वेळ असते म्हणून तुमचं घड्याळ कोणाला देऊ नका व कोणाचे घेऊ नका.

जर तुम्ही दुसऱ्यांचे घड्याळ घेतले तर तुमच्यावर त्यांच्या जीवनातील नकारात्मक लहरी, ऊर्जा तुमच्या आयुष्यात येते व त्यामुळे तुमचं सुरळीत आयुष्य बिघडते. चौथी गोष्ट म्हणजे पैसे देणे अथवा घेणे, इतरांचे पैसे सतत विनाकारण मागणे, सतत उसने घेणे, परत न करणे अथवा मुद्दाम ठेवून लवकर वेळेत न देणे यामुळे तुमच्या जीवनात पाप वाढते व तुम्ही पापाचे भागीदार बनता.

हे वाचा:   घराबाहेर तुळशी असेल तर तुळशीला बांधा ही 1 वस्तू, कधीच कोणते संकट घरावर येणार नाही..श्री स्वामी समर्थ !

त्यामुळे इतरांना उसने पैसे देऊही नयेत व घेऊपण नका. तसेच शेवटची गोष्ट आहे चप्पल, आपल्या घरी नेहमीच सांगतात, चप्पल म्हणजे पीडा असते, घरात चप्पल काढू नये, कारण त्यात नकारात्मक ऊर्जा असते तसेच इतरांची चप्पल घालू नये, इतरांना चुकूनही नवीन अथवा जुनी चप्पल देऊ नका व घेऊही नका, जीवनात विनाकारण स-मस्या वाढतात.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.

Leave a Reply