दूध उतू जाणे शुभ की अशुभ ? काय आहेत यामागील संकेत..जाणून घ्या

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो दैनंदिन जीवनात आपल्या आसपास अनेक घटना घडत असतात. कधी कधी आपल्या हातून आरसा फुटतो, कधी कधी दूध सांडते तर कधी कधी घरातल्या महिलेकडून चूल वर ठेवलेले दुध उतू सुद्धा जाते.

   

मग अशा घटना घडल्या नंतर आपल्या मनामध्ये कुठेतरी अशी शंका येते की या घटना शुभ आहेत की अशुभ आहेत. बऱ्याचदा रस्त्यावर चालताना मांजर आडवे जाते, त्यावेळी लोक मनामध्ये अनेक शंका घेवून पुढचे काम करतात.

मित्रांनो या ज्या घटना घडत असतात यांच्या पाठीमागे काहीतरी कारण असते. या घटना आपल्याला भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांची पूर्वसूचना देत असतात. भविष्यामध्ये काही संकट येणार आहे का,

आपले एखादे काम अडणार आहे का, अपशकून तर झाला नाही ना अशाप्रकारच्या पूर्वसूचना या घटना देत असतात. आज आपण घरात तापयला ठेवलेले दुध जर उतु गेले तर हे शुभ असते कि अशुभ असते हे पाहणार आहोत.

हे वाचा:   या दोन राशींचे एकमेकांशी लग्न म्हणजे दुधात साखर..जाणून घ्या तुमच्या राशी बद्दल..बघा त्या कोणत्या राशी आहेत

मित्रांनो खरे तर तुम्ही तापायला ठेवलेले दुध जर उतु गेले तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे. म्हणजे नजीकच्या भविष्यात तुमच्या बाबतीत अनेक शुभ घटना घडणार आहेत. कदाचित त्या धना स बं धि त असतील तुम्हाला अचानक धनलाभ होवू शकतो.

किंवा तुमचे अनेक दिवसापासून अडलेले काम पूर्ण होवू शकते किंवा तुम्हाला एखादी गोड बातमी मिळू शकते. थोडक्यात काय तर काहीतरी शुभ संकेत हे गोष्ट देत आहे.

म्हणून दुध उतू गेल्याने ते चांगले आहे. बऱ्याचदा काय होते की दुध उतू गेले की घरातील स्त्री ला नको नको त्या गोष्टी ऐकाव्या लागतात. पण मित्रांनो असे केल्याने जे दुध उतू गेल्याने शुभ परिणाम होणार आहेत ते शुभ परिणाम घडत नाहीत.

कारण घरातील स्त्री ही देवी लक्ष्मीची स्वरूप असते आणि या लक्ष्मी स्वरूप स्त्री ला आपण नको ते बोल बोलतो त्यावेळी येणारे नशीब कुठेतरी अडले जाते. आणि म्हणून जर अशी घटना घडली असेल जर चुकून दुध उतू गेले असेल

हे वाचा:   उद्याच्या गुरुवार पासून मोत्या पेक्षाही चमकणार या राशींचे नशीब स्वामी करणार या राशींवर धनवर्षा ………

तर ही अंत्यंत शुभ घटना आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बरेचजण या गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी अगदी जाणून मुद्दाम दुध उतू घालवतात. मित्रांनो असे केल्याने कोणतीही गोष्ट सफल होत नसते.

तुम्ही ज्यावेळी जाणून बुजून शकून घडवून आणता त्यावेळी त्याचा कोणताही फायदा होत नाही. अजून एक गोष्ट म्हणजे बऱ्याचवेळा आपल्या हातून दुध सांडते.

मित्रांनो दुध उतू जाने आणि दुध सांडणे यामध्ये फरक आहे. कोणत्याही गोष्टीमुळे दुध सांडले तर हा काय शुभ संकेत नाही. यामुळे तुमच्या घरातील सदस्यांसोबत एखादा अ प घा त, धो-का, तोटा होवू शकतो.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply