महिलांच्या या अं’गाला चुकुनही स्पर्श करू नका..नाहीतर घरात येते गरिबी.. पुरूषांनी नक्की पहा..

ट्रेंडिंग

स्त्रीला हिं दू ध’र्मात देवीचा दर्जा देण्यात आला आहे. एवढेच नाही तर महिलांना घरातील लक्ष्मी आणि अन्नपूर्णा असेही म्हणतात. तसं तर प्रत्येक मुलगी घरात आनंद आणि सौभाग्य घेवून येते, पण जर स्त्रीच्या श-रीराच्या या भागाला तुम्ही चुकूनही स्पर्श करू नये, नाहीतर तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागू शकतो.

   

धा’र्मिक शास्त्रात असा उल्लेख आहे की जिथे स्त्रियांची पूजा केली जाते, तिथे नेहमी देवतेचा वास असतो आणि लक्ष्मीचा आशीर्वाद देखील असतो. अशा घरांवर कधीही आर्थिक संकट येत नाही. पण हेही सत्य आहे की, प्रत्येक महिला सद्गुणी आणि भाग्यवान नसते. सर्वप्रथम, समुद्रशास्त्रात कशाप्रकारे सौभाग्य सांगण्यात आले आहे हे जाणून घेऊयात..

यामध्ये नेहमी गोड बोलणारी महिला नेहमीच भाग्यवान मानली जाते कारण गोड बोलणारी स्त्री ही नेहमीच सर्वांशी चांगले वागते. याशिवाय देवावर श्रद्धा असलेली आणि स्त्री मनापासून पूजा करते आणि संकटातही संयम ठेवते, अशा स्त्रीचे वर्णन समुद्रशास्त्रात भाग्यवान असे केले आहे. यासोबतच आपल्या ज्येष्ठांची सेवा करणारी आणि सदैव क्षमाशील,

ज्ञानी आणि कर्तव्य बजावण्यासाठी निष्ठावान असलेल्या स्त्रिया लक्ष्मीच्या रूपात मानले जातात. त्यामुळे या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात. याचबरोबर घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणारी अशी स्त्री जी त्यांना देवाचा दर्जा देते, त्या स्त्रीला भाग्यवान असल्याचेही म्हटले जाते. याशिवाय ज्या स्त्रिया दुस-यांचे दुःख स्वतःचे म्हणून स्वीकारतात आणि नेहमी संस्कृती आणि परंपरांचे पालन करतात,

हे वाचा:   देशातील सर्वात सुंदर महिला IAS अधिकारी… दोनदा परीक्षेत नापास, सर्व अडचणी पार करून UPSC उत्तीर्ण

त्या पतीसाठी नेहमीच भाग्यवान असतात. असे आपल्या शास्त्रातही सांगितले आहे, जो कोणी स्त्रियांच्या चरणांना स्पर्श करतो त्याला त्याच्या सर्व ज’न्मांचे पुण्य प्राप्त होते. यासोबतच त्या व्यक्तीला आयुष्यात यशही सहज मिळते. असे मानले जाते की, महिलांच्या चरणांना स्पर्श केल्याने एखाद्या व्यक्तीला दिलेला आशीर्वाद त्याच्या जीवनातील निराशा संपवतो,

ज्यामुळे व्यक्तीच्या आत सकारात्मक ऊर्जा वाहू लागते. तसेच स्त्रियांचा जो भाग आपण चुकूनही कधीच स्पर्श करू नये, तर हा महिलांच्या श-रीरावरील एक भाग म्हणजे त्यांची ना’भी आहे. कारण स्त्रीच्या ना’भीला कधीही हात लावू नये, असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. कालीमातेची शक्ती स्त्रीच्या ना’भीत असते, ज्याला स्पर्श केल्यास काली माता कोपते आणि तुम्हाला गरिबीचे ब’ळी व्हावे लागते,

अशी श्रद्धा आहे. एवढेच नाही तर पुरुषाने सं’भोग करताना हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की, तो स्त्रीच्या ना’भीला स्पर्श करू नये. असे केल्याने माणसाच्या आयुष्यात दु:खाचे डोंगर कोसळतात. तसेच त्याला जीवनात तुम्हाला अनेक सम’स्यांचा सामना करावा लागू शकतो.
तसेच तुम्हाला माहित आहे का, की स्त्रीच्या ना’भीवरून स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती मिळू शकते.

हे वाचा:   घरापेक्षा जास्त आलिशान आहे नीता अंबानींचे प्रायव्हेट जेट, पहा आतील काही फोटोस....

किंबहुना, सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या स्त्रीयाची ना’भी उंच आणि बारीक असते, अशा स्त्रीमध्ये पूर्ण आत्मविश्वास असतो. अशा स्थितीत सहसा स्वतःच्या पायावर उभे राहणे आणि जे काही काम करते ते पूर्ण मनापासून करीत असते. तसेच ज्या स्त्रीची ना’भी खोल असते, त्या महिला खूप भावूक असतात. त्यांचे हृदय स्वच्छ असते आणि त्या सहसा दिसण्यास आकर्षक असतात.

याशिवाय, ज्या स्त्रियांची नाभी वरच्या दिशेने जात असलेली आणि खोलवर असते, त्या स्त्रिया सौंदर्याची प्रेमी असतात. अशा स्त्रियांची वागणूक खूप मैत्रीपूर्ण असते. सामुद्रिक शास्त्रानुसार गोलाकार ना’भी असलेल्या महिलांना सर्वात गुणवान सांगितले जाते. सामान्यतः, त्यांचे आरो’ग्य चांगले असते आणि ते बुद्धिमान देखील असतात.

ज्यांच्या हृदयात करुणा असते, म्हणून या महिला ज्या कुटुंबात असतात, तिथे फक्त आदर मिळवतात. तसेच आपल्याला नेहमी स्त्रियांचा आदर केला पाहिजे, कारण जे पुरुष स्त्रियांशी गैरवर्तन करतात, त्यांना मा’रहाण करतात, त्यांना मृ त्यूनंतर नरक तर मिळतोच, पण त्यांना त्यांच्या आयुष्यात जास्त गरिबीचा सामना देखील करावा लागतो.

Leave a Reply