guys wear skirt in delhi metro

स्कर्ट घालून मुलं दिल्ली मेट्रोमध्ये घुसली, असं कृत्य पाहून लोक संतापले, पाहा व्हिडिओ….

सोशल मीडियाच्या या युगात प्रत्येकाला प्रसिद्ध व्हायचे असते. आजची तरुणाई इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठी कोणत्याही थराला जाते. अनेकवेळा ते असे व्हिडीओ बनवतात की लोकांना पाहून आश्चर्य वाटते. त्याचबरोबर काही व्हिडीओमुळे लोकांना खूप राग येतो. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमध्ये अनेक विचित्र व्हिडिओ बनवण्यात आले होते. कधी एखादी मुलगी बिकिनी घालून दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करू लागते तर […]

Continue Reading