saif ali khan childhood pic

या मुलाला ओळखलंत का.? रुबाब आणि प्रतिष्टेसाठी प्रसिद्ध आहे हा मुलगा; २ लग्न करून जगतोय असे जीवन….

सोशल मीडियाच्या या जमान्यात ग्लॅमरस इंडस्ट्रीशी संबंधित स्टार्सचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. कधी स्टार्स व्हेकेशनचे फोटो शेअर करतात तर कधी त्यांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. गेल्या काही दिवसांपासून हाच ट्रेंड सुरू आहे, ज्यामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित स्टार्सचे बालपणीचे फोटो व्हायरल होत आहेत, जे पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये त्यांना ओळखण्याची स्पर्धा लागली आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतील कट्टर […]

Continue Reading