श्रावण संपण्यापूर्वी शिव मंदिरातून घरी आणा; ही 1 वस्तू..आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही..

अध्यात्म

श्रावण महिना हा भक्ती भावाचा महिना समजला जातो हा महिना विशेष करून भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा अतिशय प्रिय असा महिना आहे. आणि म्हणूनच या महिन्यात केलेली शिव शंकराची पूजा माता पार्वतीची पूजा ही खूप लवकर फलदायी ठरते म्हणजेच अशी पूजा केल्याने भोलेनाथ आपल्यावर लवकर प्रसन्न होतात महादेवाचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो.

   

आज आपण पहाणार आहे की या श्रावण महिन्यामध्ये हा महिना संपण्यापूर्वी आपण भोलेनाथाच्या मंदिरातून अशी कोणती वस्तू आपल्या घरी घेऊन यावी की जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग खुले होतील. तसे तर मानवी जीवनात अनेक संकटे असतात अनेक प्रकारच्या समस्या असतात या समस्यापासून मुक्ती देण्याचे काम भोलेनाथ नक्की करतात.

एक अतिशय शुभ अशी वस्तू आपण जर या श्रावण महिन्यामध्ये हा महिन्या संपण्यापूर्वी जर ही वस्तू घरात आणली तर त्यामुळे आपल्या घरात शांती निर्माण होते, घरातील क ट क टी संपतात, उद्योग व्यवसायात यश प्राप्ती होते, आपली अडलेली कामे सुद्धा पूर्ण होऊ लागतात, आपल भाग्य आपल्याला साथ देऊ लागते. श्

रावण महिन्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की मांसाहार हा निषिद्ध आहे म्हणजे मांसाहार करू नये कारण हा महिना अतिशय पवित्र आहे हा महिना महादेवाचा महिना मानला जातो. श्रावण महिन्यात आपण रुद्र अभिषेक नक्की करून घ्या रुद्र अभिषेक आपण एखाद्या विद्वान ब्राह्मणाकडून सुद्धा करून घेऊ शकता किंवा आपण स्वतः सुद्धा साध्या पद्धतीने करू शकता.

हे वाचा:   या दिवशी सूर्याचे वृश्चिक राशीत होणार परिवर्तन त्यामुळे या ५ राशींचे संपूर्ण महिना बदलून जाणार..बघा या राशी श्रीमंतीकडे वाटचाल सुरु

आणि त्यासाठी केवळ एक तांब्यामध्ये गंगाजल घ्यायच आहे आपल्या आस पास तलाव,नदी,जो काही पाण्याचा स्रोत असेल त्याठिकाणाहून आपण एक तांब्या पाणी घेणार आहोत जर तुम्हाला गंगा,सरस्वती,नर्मदा,यमुनेचे पाणी मिळाल तर अतिशय शुभ होईल मात्र आपण इतर नदीचे पाणी घेऊ शकता. एक तांब्या पाणी घेऊन त्यात 2 चमचे कच्च दूध टाकायच आहे दूध हे देशी गाईचे घ्यावे म्हशीचे दूध आपण याठिकाणी वापरू शकत नाही.

आणि अश्या या दूध मिश्रित पाण्याने भगवान शिव शंकराला अभिषेक घालणार आहोत आणि अभिषेक घालताना ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करत रहायच आहे. ह्या श्रावण महिना संपण्यापूर्वी भगवान भोलेनाथाच्या मंदिरातून कोणत्या वस्तू आपल्या घरी आणाव्यात. पहिली वस्तू आहे भगवान भोलेनाथाच्या मंदिरातील भस्म मंदिरातून हे भस्म घेऊन या आणि एका चांदीच्या वाटीमध्ये हे भस्म नक्की ठेवा आणि हे चांदीची वाटी देवघरामध्ये ठेवा.

आणि त्यानंतर मनोभावे हाथ जोडा जेणेकरून त्या भस्मावर सर्व देवी देवतांची कृपा होईल मनोभावे हाथ जोडा पूजा करा आणि त्यानंतर ती डब्बी आपल्या तिजोरीमध्ये ज्याठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवतो त्याठिकाणी ती डब्बी ठेवा. थोड्या दिवसनंतर आपल्याला जाणवेल की आपल्या घरात धन आगमन होऊ लागला आहे व प्रत्येक बाबतीत आपल्याला यश मिळू लागलेल आहे.

हे वाचा:   घरात चिंचुद्री येण्याचे काय असतात संकेत..शुभ की अशुभ घडणार ! बघा यामुळे घरात काय होवू शकते..

अजून एक गोष्ट तुम्ही कोणत्याही दुकानातून चांदीचा त्रिशूल खरेदी करा अगदी छोट्या आकरामध्ये खरेदी करू शकता किंवा मोठा सुद्धा खरेदी करू शकता. हा त्रिशूल खरेदी करून तो भगवान शिव शंकराच्या मंदिरात घेवून जा आणि त्यांच्या चरणांशी ठेवा दर्शन घ्या आणि त्यानंतर तो त्रिशूल घरी अनु शकता किंवा ज्यावेळी तुम्ही रुद्र अभिषेक करणार आहात त्यावेळी हा त्रिशूल त्या ठिकाणी ठेवा जेणेकरून त्रिशूल पावन होईल सिद्ध होईल आणि असा हा त्रिशूल घरी आणू शकता.

त्रिशूलामध्ये ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिमूर्ती आहेत या तिघांचेही गुण समाविष्ट असतात या तिघांचाही आशीर्वाद आपल्याला व आपल्या कुटुंबाला मिळतो. असा त्रिशुल आणल्यानंतर आपल्या देवघरात ठेवावा व पूजा करावी देवांचे आशीर्वाद मिळवावे त्यानंतर हा त्रिशूल आपण आपल्या घरात कोणत्याही ठिकाणी स्थापित करू शकता किंवा आपण आपल्या तिजोरीत सुध्दा हा त्रिशूल ठेऊ शकता.

ब्रह्मा-विष्णू-महेश या तिन्ही देवतांचे आशीर्वाद हे आपल्या पाठीशी कायम राहतात. आणि ज्याठिकाणी विष्णू प्रसन्न होतात त्याठिकाणी माता लक्ष्मी नक्की प्रसन्न होत असते म्हणून पैसे येण्याचे मार्ग खुले होतात व घरात सुख, शांती निर्माण होते.

Leave a Reply