मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत अशा एका नोटेविषयी. खरंतर दैनंदिन जीवनात आपल्या हातात अनेक नोटा आणि नाणी येतात. यापैकी काही नोटा खूप भाग्यशाली असतात. अशी एखादी नोट आपल्या जवळ असेल किंवा आपल्या तिजोरीत असेल.
तर मित्रांनो धन अक्षरशः आपल्याकडे आकर्षित होत असते व मोठ्या प्रमाणात पैसा आकर्षित होतो. आज आम्ही एका अशा नोटेबद्दल माहिती सांगणार आहोत की ज्या नंबरची नोट आपल्याजवळ आली तर चूकनही ती खर्च करू नका. ती आपल्या जवळच ठेवा.
जर आपल्याला मिळालेल्या एखाद्या नोटवर जर आपल्या ज’न्मतारखेची तारीख नंबर म्हणून असेल तर ती नोट कधीही कोणास देवू नये. ही नोट आपल्यासाठी खूप लकी असते म्हणून ही नोट कधी खर्च करू नये तर ती नेहमी सांभाळून ठेवावी.
तर दुसरा नंबर हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल दोन्ही ध’र्माच्या लोकांसाठी शुभ आहे. ज्या नोटेवर 786 हे अंक असतील अगदी सिरीयलमध्ये क्रमांने ती नोट आपण अवश्य घ्या आणि घेतल्या नंतर प्रथम ही नोट खराब झाली असेल तर ती साफ व स्वच्छ करा आणि त्यानंतर ती आपल्या देवघरात ठेवा.
आता हिंदू म्हणतील हा 786 अंक तर मुस्लीम लोकांसाठी शुभ आहे याचा आम्हाला काय फायदा. तर अरबी अक्षरानुसार श्री कृष्णाचा नंबर काढला तर तो ही 786 हाच येतो. असे मानले जाते की 786 हा नंबर मुस्लीम तसेच हिंदू ध’र्मासाठी देखील भाग्यवान नंबर आहे.
आपण देवघराची पूजा करताना या नोटीची सुद्धा पूजा करा. आणि पिवळा रंगाचा कपडा आथरून त्यावर दोन हळकुंड ठेवायचे आहे. ही हळकुंड ताजी असावीत. त्याची पूजा करावी आणि आपल्या कुलदेवताकेडे प्रार्थना करायची आहे. आपल्या घरात कधीही पैसा कमी पडू नये अशी प्रार्थना करावी.
आणि त्यानंतर ही नोट आपल्या खिशात किंवा तिजोरीत ठेऊ शकता. ही नोट तिजोरीत ठेवणार असाल तर नोटोसोबत या दोन हळकुंडाच्या गाठी पिवळ्या रंगाचा वस्त्रात बांधून किंवा त्याची पोटली करा आणि ती आपल्या तिजोरीत ठेवा.
मित्रांनो जी पोटली बांधली आहे त्यातील हळकुंड तीन ते चार महिन्यानी खराब होतात ती पुन्हा एकदा बदलण्यासाठी अगदी अशाच प्रकारे देवघरात समान क्रिया करायची आहे आणि ही नोट कधीही खर्च करायची नाही. जर ती नोट तुमच्या खिशात असेल तर तुमचा खिशा कायम पैशांनी भरलेला असेल. अगदी छोटासा हा उपाय आहे तर नक्की करून पाहा.
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.