भाग्यवान स्त्रियांच्या शरीरावर असतात या ६ खुणा.. अशा महिला त्या घरासाठी साक्षात लक्ष्मी असतात !

अध्यात्म

नमस्कार मित्रानो तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. भाग्यवान स्त्रियांच्या शरीरावर काही खुणा असतात. आपल्या देशामध्ये मुलीना खूप मान सन्मान लाभते. हिंदूधर्मानुसार घरामध्ये असलेल्या प्रत्येक मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. प्रत्येक शुभकार्यामध्ये स्त्रीला खूप मान सन्मान दिले जाते.

   

अश्या परीस्थितमध्ये हिंदूधर्मानुसार घरी मुलगी जन्माला आली तर तिला देवीचे रूप असे म्हटले जाते, आणि तिची पूजा देखील केली जाते. याशिवाय जेव्हा एखादी मुलगी मोठी होवून लग्न करून ती तिच्या सासरी जाते. तिथे देखील तिला गृहलक्ष्मी म्हणून म्हटले जाते. तिथे ही तिला खूप मोठ्या प्रमाणात मान मिळते.

आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि सामुदायिक शास्त्रामध्ये सौभाग्यवतीचे काही लक्षणे आहेत. देवाने खूप सुंदर अश्या सृष्टीची निर्मिती केली असून त्याचा कारभार उत्तम चालण्यासाठी स्त्रियांची निर्मिती केली आहे. जगात स्त्रीचे योगदान खूप मोठे आहे. स्त्री प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा मूळ आधार आहे.

ज्या घरामध्ये स्त्रीचा आदर केला जातो, त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. म्हणूनच त्यामुळे प्रत्येक घरात स्त्रीचा आदर केला पाहिजे. आपल्या घरातील स्त्री ही खूप प्रेमळ असते. ती संपूर्ण घराला, परिवाराला आनंदी ठेवते.त्या खूप सुखी असतात. या लेखामध्ये स्त्रियांच्या खूप महत्वाच्या लक्षणाबद्दल सांगणार आहोत.

हे वाचा:   आपण या दिशेला पाय करून झोपलो की माता लक्ष्मी घर सोडून जाते...आजच जाणून घ्या

प्रत्येक स्त्री ही सौभाग्यवतीच असते, परंतु सुर्वण सुवासिनी खूप स्त्रिया असतात. सुवर्ण सुवासिनी किंवा सुवर्ण सौभाग्यवती म्हणजे ज्या लग्न झालेल्या स्त्रीला पहिला मुलगा आहे , तिचे आई वडील, सासू सासरे असून ती सौभाग्यवती आहे. अश्या स्त्रीला सुर्वण सुवासिनी म्हणतात. समाजामध्ये अश्या स्त्रियांना खूप मान सन्मान मिळतो.

प्रत्येक शुभकार्य याच्या हातून केले जाते. अश्या स्त्रियांच्या हातून केल्याने कार्य सिद्धीस जाते. शास्त्रात असे म्हटले आहे कि, जर एखाद्या स्त्रीचे काही निवडक भाग मोठे असतील, तर ते तिच्या परिवारासाठी शुभ लक्षणे आहे. काही स्त्रियांची नखे खूप छान आणि सुंदर असतात. गुलाबी रंगाची नखे असलेल्या मुलींचे आरोग्य ,स्वभाव आणि चरित्र चांगले असते. परिवाराची आणि पतीची अश्या महिला खूप काळजी करतात.

जर स्त्रीच्या पायाचे मधले बोट मोठे असेल तर ती स्त्री अशुभ मानली जाते. लग्न करण्यापूर्वी नक्की विचार करा. ज्या मुलीच्या डाव्या गालावर तीळ असते. अश्या स्त्रियांना खाण्याची खूप आवड असते. अश्या स्त्रिया खूप रुचकर जेवण बनवतात. त्या साक्षात अन्नपूर्णा असतात. ज्या महिलांचे नाक लांब असते  त्या स्त्रिया सरळ आणि शांत स्वभावाच्या असतात. अश्या स्त्रिया प्रत्येक समस्या अगदी अलगद आणि शांत सोडवतात.

हे वाचा:   या नंबरची नोट मिळाली तर अजिबात सोडू नका, जपून ठेवा..लक्ष्मी धावत तुमच्याकडे येईल..आजच जाणून घ्या

ज्या महिलांच्या हाताची बोटे लांब असतात, अश्या स्त्रिया खूप बुद्धिमान आणि चतुर असतात. अश्या स्त्रियांना वाचनाची आणि लिखाणाची खूप आवड असते. अश्या स्त्रिया खूप व्यवहारी असतात. आपल्या परिवाराची खूप काळजी करतात. ज्या महिलांचे पाय गुलाबी आणि मुलायम असतात अश्या स्त्रिया आपल्या पतीला किंवा प्रियकराला नेहमी सुखी आणि आनंदी ठेवतात.

अश्या स्त्रियांवर पुरुष खूप प्रेम करतात. आपल्या सामुद्रिक शास्त्रानुसार महिलांच्या पायाच्या तळव्यामध्ये अनेक रहस्ये असतात. अश्या महिला खूप हुशार आणि कर्तबगार असतात. प्रत्येक काम योग्य पद्धतीने करतात. वरील माहिती आवडल्यास लाईक करून प्रतिक्रिया कळवा .धन्यवाद.

Leave a Reply