श्रीकृष्णाने सांगितले आहे गाईच्या या अंगाला हात लावल्याने जन्मापासूनची गरिबी होते दूर ! कुटुंब सुख, समृद्धीने भरून जाते..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो आपल्या हिं’दू ध’र्मात गायीला फार पवित्र व शुभ मानले जाते. धा’र्मिक दृष्ट्या गायीला फार महत्व आहे. गाय शांत व सौम्य असते. आपण गायीला देवीचा दर्जा देतो. गायीच्या पोटामध्ये ३३ कोटी देवी देवता असल्याचे मानले जाते. व आपण तीला पुजतो. आपल्या मोठ मोठ्या ध’र्म ग्रंथांमध्ये गायीचे खूप वर्णन व महिमा गायलेला आहे.

   

अशा या गायीचे खूप शुभ शकून समजले जातात. तर मित्रांनो चला पाहूया गायीचे काही शुभ शकून.. मित्रांनो ज्यावेळी गायी रानातून चरून घरी येतात. त्यामुळे त्यांच्या पायामुळे वातावरणात रज म्हणजेच धुळीचे कण पसरतात. ती वेळ म्हणजे गोरद मुहर्त. या मुहर्तावर लग्न करणे हा खूप शुभ मुहर्त समजला जातो. जर आपण यात्रेला निघालो आहोत आणी,

रस्त्याने जर गाय दृष्टीस पडली किंवा गाय आपल्या वासरांना दुध पा’जताना दिसली तर आपली यात्रा यशस्वीपणे पूर्ण होते. आनंदात व समाधानात आपली यात्रा नक्कीच पूर्ण होते. ज्या घरांमध्ये गाय असते. त्या घरातील वास्तुदोष आपोआपच नष्ट होतात. गाय राहत असलेल्या ठिकाणी वास्तुदो’ष राहतच नाही. कुंडलीत जर शुक्र ग्रह नीच स्थानी असेल किंवा,

हे वाचा:   श्रावण महिन्यात या दिवशी काढा हाता पायाची नखे; भरपूर पैसा तुमच्याकडे ओढला जाईल..जाणून घ्या'

त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर पडत असेल. तर दररोज सकाळी स्वयंपाक झाला की त्यातील पहिली पोळी पांढऱ्या गायीला खायला द्यावी. यामुळे शुक्र ग्रहाची वाईट दशा चांगल्या स्थितीत येते. सूर्य, चंद्र, मंगळ किंवा शुक्र यांची युती जर राहुशी असेल तर पितृदो’ष होतो. अशी मान्यता आहे की सूर्याचा सं’बं’ध वडलांशी व मंगलाचा सं’बं’ध र क्ताशी असतो.

म्हणून सूर्य जर शनी राहू किंवा केतू बरोबर स्थित असेल तर दृष्टी सं’बं’धीत व मंगळाची युती राहू बरोबर असेल तर पितृदो’ष निर्माण होतो. या दो’षामुळे आपले संपूर्ण जीवन खडतर व संघर्षमय बनून जाते. जर तुमच्याही कुंडलीत असा काही दो’ष किंवा पितृदो’ष असेल तर गायीला दररोज किंवा आमावस्येला पोळी, गुळ किंवा चार खायला दिल्यास पितृदोष नष्ट होतो.

तुमच्या कुंडलीत जर सूर्य तुळ राशीत नीच स्थानी असेल किंवा अशुभ स्थितीत असेल किंवा केतू ग्रहामुळे अडचणीत असेल तर गायीमध्ये सूर्य व केतू नाडी असल्यामुळे गायीची पुजा करावी. यामुळे हा दोष समाप्त होईल. जर रस्त्याने जात असताना आपल्याला समोरून गाय येताना दिसली तर गायीला आपल्या उजव्या बाजूने जाऊ द्यावे.

हे वाचा:   तळहातावरील अशा रेषा लॉटरी लागण्याचे देतात संकेत..जाणून घ्या आपल्या हातावर अशा रेषा आहेत का..भाग्यवान व्यक्ती असतात असे लोक..

यामुळे आपले जे काही काम असेल ते नक्कीच पूर्ण होते. जर आपण एखादे वाईट स्वप्न पहिले व भीती वाटत असेल. व वारंवार अशी वाईट स्वप्ने पडत असतील तर गोमातेच्या नावाचा जप करावा. यामुळे वाईट स्वप्ने दिसणे बंद होते. गायीच्या तुपाचे एक नाव आयु ही आहे. गायीचे तूप सेवन केल्यास आपण दीर्घायु होतो. आपल्या हातावरील रेशामध्ये आयुष्याची रेषा जर मधेच खंडीत झालेली असेल.

तर गायीच्या तुपाचे सेवन करावे. व गायीचे पूजन करावे. देशी गायीच्या पाठीवर कुबड असते. तो गृहस्पती असतो म्हणून जर कुंडलीत जर गृहस्पती नीच राशी मकरेत असेल, अशुभ स्थितीत असेल तर देशी गायीच्या या गृहस्पती भागाला शिवलिं’ग स्वरूप मानून त्याचे दर्शन घ्यावे. आणी गायीला गुळ व चणे खायला द्यावे. यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते. त्याबरोबरच पोळीही खायला द्यावी.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply