बँकेचे पासबुक गुपचूप याठिकाणी ठेवा…पैसा वाढतच जाईल..! वास्तू धनलाभ उपाय

अध्यात्म

नमस्कार वाचक मित्रानो सर्वांचे आमच्या पेजवर सहर्ष स्वागत आहे.प्रत्येक व्यक्ती जास्त पैसे कमवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो.श्रीमंत होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये नेहमी पैसा टिकून राहण्यासाठी काही उपाय केले पाहिजे घरामध्ये पैसा सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी नेहमी आपण शांत आणि समाधान राहिले पाहिजे.

   

आपल्या घरातील काही महत्वाचे कागदपत्रे म्हणजे बँक पासबुक ,चेक बुक,आर्थिक देवाण घेवाण याचीकागदपत्रे, संपत्तीची कागदपत्रे ही नेहमी आपल्या तिजोरीत ठेवलेल्या श्री यंत्र जवळ किंवा कुबेर लक्ष्मी यंत्राजवळ ठेवावेत. यामुळे आपल्या घरात धन वैभव जास्त प्रमाणात वाढतो. नेहमी बँकेमध्ये पैसे जमा करताना मनोमनी लक्ष्मी देवीचे स्मरण करावे.

यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होवून उत्तम आशीर्वाद देते.यामुळे बँकेत पैसा सातत्याने वाढतो.शुभमुहूर्तावर विशेष करून गुरु पुष्य नक्षत्रावर किंवा रवी पुष्य नक्षत्रावर वडाच्या झाडाच ताज स्वच्छ पान ओपल्या घरी आणा. ते स्वच्छ धुवून त्यावर ती हळदीने स्वस्तिक काढून ते आपल्या घरात किंवा तिजोरी ठेवा. यामुळे पैसा वाढतो.

हे वाचा:   या 3 नावाच्या मुली नशीबवान पुरुषांनाच मिळतात; असतात आपल्या पतीशी पूर्ण प्रामाणिक..कधीच साथ सोडत नाहीत..जाणून घ्या

आपले दुकानातील किंवा व्यवसायातील दिवसाची सुरुवात करताना लक्ष्मी आणि कुबेर देवतांचे नेहमी स्मरण करा. यामुळे उद्योग धंद्यात खूप फायदा होतो.आपल्या घरात जर पारद गणेश, लक्ष्मी,शिवलिंगाची मूर्ती असेल तर दररोज आपल्या वस्तूंवर दोन ते तीन मिनिटे ती त्राटक करा. त्राटक म्हणजे त्याच्याकडे पाहून मनोमन प्रार्थना करा.

नेहमी सर्वांशी प्रेमाने आणि आनंदाने वागा . सर्वांशी आदर करा. आपल्या घरातील आईवडिलांचा आदर करून त्यांची काळजी घ्या. रोज सकाळी उठल्यावर मी श्रीमंत आहे. माझ्या जीवनात पैशाने खूप समृद्ध आहे. असे म्हटल्याने आत्मविश्वास वाढेल व तुमच्या कृतीतून ही दिसून येईल.यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात अगदी सहजपणे पैसे प्राप्त होते.

आपल्या जीवनात पैसा आल्यावर त्याचा उपयोग उत्तम कार्यासाठी करणे खूप गरजेचे आहे.पैशांचे उत्तम ठिकाणी गुंतवणूक करणे देखील खूप महत्वाचे आहे. आपल्या जीवनात जास्त पैसा येण्यासाठी खूप दान धर्म केले पाहिजे.पैसा नेहमी उत्तम आणि प्रामाणिक मार्गाने कमवला पाहिजे.

हे वाचा:   नशीबवान मुले कोणत्या दिवशी जन्माला येतात? बघा या दिवशी ज'न्मलेले मुल घराण्यासाठी खूप भाग्यशाली असते..

आपल्या घरात नेहमी पैसा टिकवून राहण्यासाठी संध्याकाळी रोज मोहरीच्या तेलाचे दिवे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावायचे आहे.यामुळे देखील घरामध्ये सुख समृद्धीची वृद्धी होईल.असे उपाय नक्की करून पहा. यामुळे तुमच्या जीवनात खूप बदल होईल.

वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. ही माहिती दुसर्यांना नक्की शेअर करा. आमच्या पेजला मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे

Leave a Reply