महिला आपल्या शरीराची ही गोष्ट मरेपर्यंत तिच्या पतीला सांगत नाही..कायम ही एक गोष्ट लपवून ठेवते ! जाणून घ्या

अध्यात्म ट्रेंडिंग

मित्रांनो, आचार्य चाणक्य महान विद्वान पंडित, त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात मानवी जीवनाला सुखी आणि यशस्वी करण्यासाठी उपयुक्त असे मार्ग सांगितले आहेत. चाणक्य हे एक महान अभ्यासक होते, ज्यांनी आपल्या धो-रणांमुळे चंद्रगुप्त मौर्यला राजाच्या सिंहासनावर बसवले होते.

   

हिंदू ध-र्मातील शास्त्रानुसार लग्न हा आपल्या ध-र्मातील 16 संस्कारपैकी एक आहे. वै-वाहिक जीवनात पती-पत्नीने एकमेकांचे सुख आणि दुःख एकमेकांना सांगितले पाहिजे. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये स्त्रिला पूजनीय मानले जाते. तिला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या घरात महिलांचा अपमान केला जातो अशा घरातून लक्ष्मी निघून जाते.

महाभारतातील युधिष्ठिरांने स्त्रियांना शाप दिला होता की स्त्री तिच्या पोटात काहीही लपवू शकणार नाही. त्यामुळे स्त्री कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही. परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी महिला आपल्या पतीपासून लपवतात कारण त्या गोष्टी जर पतीला समजल्या तर त्यांचे वै-वाहिक जीवन धो-क्यात येऊ शकते, असे स्त्रीयांना वाटते.

हे वाचा:   पुरुषांकडून ‘हे’ सुख घेण्याकरिता प्रत्येक स्त्री आसुसलेली असते, पहा रात्री उशिरापर्यंत..

यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलेचे पहिले प्रेम. लग्नाआधी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात कोणतरी पुरुष असतोच पण स्त्रीने त्याच्याशी शा-रीरिक सं-बंध ठेवू नयेत कारण तो पुरुष याचा फा-यदा घेऊ शकतो. एक स्त्री आपल्या पतीला तिच्या प्रेमाबद्दल कधीच सांगत नाही. कारण या गोष्टीबद्दल पतीला माहिती मिळाली तर तिच्या पतीच्या आयुष्यातील तिच्या बद्दलचा सन्मान कमी होईल.

दुसरे म्हणजे, पती-पत्नीमध्ये भांडणे होणे ही काय नवीन गोष्ट नाही. पण ही भांडणे होऊ नयेत म्हणून स्त्रीया पतीच्या प्रत्येक गोष्टीत सकारात्मक प्रतिसाद देतात. तसेच तिसरी गोष्ट म्हणजे बहुतेक महिला आपल्या पतीपासून त्यांच्या शरीराची कोणतीही वे-दना लपवत असतात. कारण छोट्या छोट्या गोष्टींवरून त्या नवऱ्याला पिडा देत नाहीत. परंतु पत्नीची काळजी घेणे ही पतीचीही जबाबदारी आहे .

तसेच सर्वांना माहिती असते की महिला पैशांच्या बाबतीत खूप हुशार असतात. बर्‍याचदा महिला आपल्या पतींकडून काही पैसे लपवून ठेवतात जेणेकरून त्यांना घरासाठी भविष्यात त्याचा उपयोग करण्यात यावा. महिलांना घर सजवणे आवडते. त्याप्रमाणे अडचणीच्या काळात ती आपल्या पतीचे हेच पैसे देऊन मदत करते.

हे वाचा:   देव या 5 माणसांना कधीच पावत नाही तुम्ही नाक रगडा किंवा लोळण घाला प्रसन्न होत नाही..

त्यामुळे स्त्रीया घरखर्च करण्यासाठी दिलेले पैसे जपून ठेवतात हे पतीला कळू देत नाहीत. चाणक्य नीतीनुसार, महिलांनी कोणालाही आपल्या पतीच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगू नये. अन्यथा, अनावश्यकपणे लोक त्याच्याकडे कर्ज मागू शकतात किंवा आर्थिक सं-कटाच्या वेळीही कोणतीही मदत करणार नाहीत. महिलांना पतीच्या सं-बंधित अनेक रहस्ये असतात, महिला तिच्या मित्रमैत्रीणीना सांगतात पण ती ही गोष्ट नवऱ्यापासून लपवतात.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी आध्यात्मिक माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply