भगवान विष्णूंनी त्यांचे वाहन पक्षीराज गरुड यांना दिलेले प्रवचन, यालाच गरुड पुराण म्हणून ओळखले जाते. या पुराणामध्ये तुम्हाला कळेल की मृ’त्यूनंतर आत्माचे काय होते. गरुड पुराणाला मृ’त्यूनंतर मो’क्ष प्रदान करते, असे मानले जाते. या पुराणाच्या पहिल्या भागात भगवान विष्णूच्या उपासनेच्या पद्धती सांगितल्या आहेत,
आणि दुसऱ्या भागात, मृ’त्यूनंतर आ’त्माचे काय होते याबद्दल सांगितले आहे. भगवान विष्णूंनी त्यांचे वाहन पक्षीराज गरुड यांना दिलेले प्रवचन, गरुड पुराण म्हणून ओळखले जाते. या पुराणामध्ये तुम्हाला कळेल की मृ’त्यूनंतरच्या जगाचे वर्णन या गरुड पुराणात कसे केले आहे.
आपल्यापैकी बहुतेकांनी लहानपणी आपल्या वडिलांकडून ऐकले असेल की, चांगले कर्म केल्याने स्वर्ग आणि वा’ईट कृत्ये केले तर नरकामध्ये जावे लागते. स्वर्गात मानवी आ’त्म्याचे स्वागत केले जाते, तसेच त्याला कोणत्याही प्रकारची शि’क्षा केली जात नाही, तर नरकात व्यक्तीला त्याच्या वा’ईट कृत्यांची शि’क्षा भो’गावी लागते. गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाच्या या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला गेला आहे.
हिंदू ध’र्मामध्ये गरुड पुराणला महापुराण मानले जाते. या पुराणात लोकांना जी’वन जगण्याची योग्य पद्धत, सद्गु’ण, भ’क्ती, वै’रा’ग्य, य’ज्ञ, त’पस्या इत्यादींचे महत्त्व सांगितले आहे. तसेच कर्मांनुसार स्वर्ग आणि नरकात जाण्याचा उल्लेखदेखील केला गेला आहे. गरुड पुराणात जी’वन-मृ’त्यू आणि मृ’त्यूनंतरची परिस्थिती सांगितली गेली आहे.
परंतु स्वर्ग आणि नरक हे किती अचूक आहेत, हे सांगता येणार नाही. परंतु भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने एक गोष्ट निश्चितपणे सांगितली आहे की, आ’त्मा कधीही सं’पत (म’रत ) नाही. आ’त्मा फक्त श’रीर बदलतो, जसे एखादी व्यक्ती जुने कपडे बदलते आणि नवीन कपडे घालते. केवळ पाच घटकांनी बनलेले श’रीर म’रते.
पण अशा स्थितीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की जर आ’त्मा तर म’रत नाही तर, श’रीर मे’ल्यानंतर आ’त्मा कुठे जातो? त्याला नवीन श’रीर कसे मिळते? याबद्दल गरुड पुराण काय सांगते ते जाणून घेऊया. गरुड पुराणानुसार, जेव्हा मृ’त्यूची वेळ जवळ येते, तेव्हा यमलोकातून आ’त्माला घेण्यासाठी दोन न’पुं’सक येतात.
न’पुं’सक येताच आ’त्मा स्वता:चे श’रीर सोडून देतो. त्यानंतर त्या आ’त्माला ते दोन न’पुं’सक यमलोकात नेतात, जिथे त्या आ’त्माला 24 तास ठेवले जाते. या पुराणानुसार, या 24 तासांमध्ये, आ’त्म्याला सांगितले जाते की, त्याने कोणती चांगली कामे केली आहेत आणि कोणती वा’ईट कामे केली आहेत. यानंतर जिथे आ’त्माचे संपूर्ण आ’युष्य गेले आहे म्हणजेच त्याचे ते घर.
त्या ठिकाणीच आ’त्माला पुन्हा सोडले जाते. असे म्हटले जाते की, आ’त्मा 13 दिवस त्याच्या नातेवाईकांकडे राहतो. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तींनी चांगले कर्म केले आहे, त्यांना मृ’त्यूच्या वेळी तितका त्रा’स होत नाही, परंतु ज्यांनी वा’ईट कर्म केले आहे, त्यांना मृ’त्यूच्या वेळी खूप त्रा’स सहन करावा लागतो.
गरुड पुराणानुसार, 13 दिवसांनंतर आ’त्मा पुन्हा यमलोकाकडे जातो. यमलोकाकडे जाताना त्याला चार मार्ग सापडतात. ज्यात ब्रह्मलोक, देवलोक, पि’तृलोक आणि नरलोक आहेत. एखाद्या व्यक्तीच्या त्याने केलेल्या कर्माच्या आधारे, हे निश्चित केले जाते की त्याला या चार लोकपैकी कोणता लोक मिळेल हे निश्चित केले जाते.
गरुड पुराणानुसार ब्रह्मलोकाची प्राप्ती फक्त अशाच व्यक्तींना मिळते, कि ज्यांनी क’ठो’र योग आणि तप’स्याच्या ब’ळावर मोक्ष मिळवला आहे. ज्यांचे कर्म चांगले होते त्यांना देवलोकमध्ये स्थान मिळते. येथे आलेला आ’त्मा, येथे काही काळ राहिल्यानंतर पुन्हा मानवी यो’नीत( मनुष्याच्या अवतारामध्ये ) ज’न्म घेतो.
सद्गुणी आ’त्म्यांना पितृलोकात स्थान मिळते. असे म्हटले जाते की मृ’त आ’त्मा येथे त्यांच्या पूर्वजांना भेटतात आणि त्यांच्याबरोबर काही वेळ घालवल्यानंतर पुन्हा मानवी यो’नीमध्ये ज’न्म घेतात. आणि शेवटचा लोक म्हणजे नरलोक, नरलोक म्हणजेच नरक, ज्या व्यक्ती त्यांच्या संपूर्ण जीवनकाळामध्ये कायम वा’ईट कृत्ये, वा’ईट कर्म केले आहेत.
अशा आ’त्म्यांना नरलोकमध्ये स्थान मिळते. या आ’त्म्यांनी नरलोकमध्ये थोडा वेळ घालवल्यानंतर, त्यांना त्यांच्या कर्मांनुसार इतर यो’नीमध्ये ज’न्म मिळतो.