कॅमेरासमोर येताच अभिनेत्रीने घसरवला पदर…ज्यामुळे इंटरनेटवर उडाली खळबळ

मनोरंजन

मल्लिका शेरावत ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजकाल ती क्वचितच पडद्यावर दिसते, पण ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत चर्चेत असते.

   

मल्लिका साडीमध्येही आपला बोल्डनेस कायम ठेवते. पण मल्लिकाचे सध्या समोर आलेले साडीतील काही फोटो सगळ्याचंच लक्षवेधत आहेत.

त्याचं कारण म्हणजे मल्लिकाने कॅमेरासमोर तिच्या साडीचा पदर सरकवत काही फोटो क्लीक केले आहेत. जे फोटो खूपच व्हायरल होत आहेत. या साडीतील फोटोंमुळे ती ट्रोल देखील होत आहे.

मल्लिका नेहमीच तिचं फिगर फ्लॉन्ट करताना दिसते. बिकीनी असो किंवा साडी तिचे फोटो नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

नुकतेच अभिनेत्री मल्लिका शेरावतने इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे हॉट फोटो देखील शेअर केले आहेत. ज्यात ती बिकिनीमध्ये दिसत आहे. तिने तिची स्लिम फिगर दाखवली आहे.

मल्लिकाने कॅमेऱ्यासमोर अशा पोज दिल्या आहेत ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.

हे वाचा:   एअर होस्टेसने उघड केला प्रायव्हेट जेटमध्ये अब्जाधीशांचे सत्य, म्हणाली- त्यांच्यासोबत करावे लागायचे ते काम....

Leave a Reply