करिश्मा कपूरकडे ना चित्रपट ना नाही जाहिरात तरी भागवते मुलांचा खर्च, समोर आले धक्कादायक सत्य

मनोरंजन

बॉलीवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री करिश्मा कपूर कपूर घराण्याची पहिली मुलगी, जिने घराण्याच्या परंपरेच्या विरोधात जाऊन अभिनयात करिअर केले. ती दुसरी कोणी नसून करिश्मा कपूर आहे. अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने करिश्माने लोकांच्या हृदयात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

   

करिश्मा बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर :

सध्या करिश्मा बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे पण तरीही ती लग्झरी जीवनशैली जगते. करिश्माची लाइफस्टाइल पाहून प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो की ती ना तर चित्रपट करते ना जास्त जाहिरातीत दिसते मग तिचा घरखर्च चालतो कसा. उत्तर जाणून घेण्यासाठी,नक्की वाचा.

करिश्मा जरी चित्रपटांपासून दूर असली तरी काही ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये ती दिसते. करिश्मा तिच्या दोन मुलांसह मुंबईत राहते. करिश्मा तिच्या माजी पतीने दिलेल्या पैशातून मुलांचा सांभाळ करते. होय, करिश्माचा माजी पती संजय कपूर घटस्फोटानंतरही आपल्या मुलांची पूर्ण काळजी घेतो आणि त्यांना कशाचीही कमतरता भासू देत नाही.

हे वाचा:   MMS वायरल झाल्यावर सोशल मीडियावर फक्त अंजलि अरोड़ा च्या बॉयफ्रेंडची हवा , पाहा कपलचे फोटो

करिश्माचे करिअर भले मोठे असेल पण तिचे वैयक्तिक आयुष्य दु:खाने भरलेले होते. करिश्माने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले पण नंतर दोघेही वेगळे झाले. करिश्माने मुलांच्या कस्टडीसाठी दीर्घ कायदेशीर लढा दिला.

करिश्माचा माजी पती मुलांच्या खर्चाची काळजी घेतो :

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्फोट हा बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट मानला जातो. करिश्माचा पती संजयने वडिलांचा मुंबईतील बंगला अभिनेत्रीला दिला होता, ज्यामध्ये करिश्मा सध्या तिच्या मुलांसोबत राहत आहे. बातमीनुसार, संजय मुलांच्या संगोपनासाठी दर महिन्याला 10 लाख रुपये देतो. इतकंच नाही तर संजयने मुलांच्या नावावर 14 कोटी रुपयांचे बाँड खरेदी केले होते, ज्यातून दरमहा 10 लाख रुपये व्याज मिळतात, जे करिश्मालाच मिळते.

हे वाचा:   'लस्ट स्टोरीज 2' साठी तमन्नाबरोबर प्रेमाचं नाटक.? Vijay Varma म्हणाला, "आता माझ्या आयुष्यात दुसरीच...."

करिश्माची दोन्ही मुलं अंबानी स्कूलमध्ये शिकतात. करिश्मापासून घटस्फोट घेतल्यानंतरही संजयचे मुलांसोबत चांगले संबंध आहेत. वडिलांना भेटण्यासाठी मुले अनेकदा दिल्लीला जातात. संजयची दुसरी पत्नी प्रिया हिचेही करिश्माच्या मुलांसोबत चांगले संबंध आहेत.करिश्मा कपूर सिंगर आई आपल्या मुलांचे संगोपन करत आहे. करिश्मा कपूर चित्रपटांपासून दूर असली तरी ती अवॉर्ड फंक्शन्स आणि इव्हेंटमध्ये दिसते.

करिश्मा नुकतीच ‘मेंटलहूड’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. बातम्यांनुसार, करिश्माचा अद्याप लग्न करण्याचा कोणताही विचार नाही, जरी तिच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा ऐकल्या गेल्या आहेत. करिश्मा आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्यात खूप आनंदी आहे.

Leave a Reply