भाच्याच्या प्रेमात आकंठ बुडाली, मामाला संपवण्यासाठी दिली मामीनेच सुपारी!
भाच्यासोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून (Love Affire) मामीनेच मामाचा काटा काढण्यासाठी कट रचला होता. हे खळबळजनक कांड झारखंडमध्ये (Jharkhand crime News) घडलंय. याप्रकरणाचा खुलासा करताना पोलीस तपासातून अनेक गोष्टींचा उलगडा झालाय. सुपारी देऊन मामीनेच मामाच्या हत्याकांडाचा कट रचला होता. हत्येसाठीचा कट (Murder Plan) उलगडल्यानंतर झारखंडमधील पलामू परिसरही आता हादरुन गेला आहे. मामा आणि मामी यांना दोन मुलं […]
Continue Reading