Ram Kapoor : राम कपूरने ‘या’ ट्रिकने कमी केले वजन, रात्री झोपण्यापूर्वी हे काम करायचा

टिव्हीचा पॉपुलर शो ‘बड़े अच्छे लगते है’ फेम राम कपूरने 2019 मध्ये वेट लॉस ट्रांसफॉर्मेशनी सर्वांना आश्चर्यचकीत केले होते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत करत असाल तर आणि कोणताही खास फरक जाणवत नसेल तर तुम्ही राम कपूर द्वारा फॉलो करण्यात आलेली वेट लॉस ट्रिक फॉलो करू शकता. राम कपूरने इंटरमिटेंट फास्टिंगला फॉलो केले […]

Continue Reading

अजब प्रकरण! 2 विवाहित महिलांचं एकमेकींच्या पतीवर जडलं प्रेम; शेवटी घेतला असा निर्णय की सगळेच शॉक

चार लोकांचं एक अतिशय अजब प्रेमप्रकरण समोर आलं आहे. हे प्रकरण बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील आहे. या घटनेमध्ये दोन कपलचा समावेश आहे. या कपलमधील दोन्ही महिला एकमेकींच्या पतीच्या प्रेमात पडल्या आणि मग त्यांनी लग्नही केलं. या प्रकरणातील घटनांच्या अनपेक्षित वळणाने लोकांना आश्चर्यचकित केलं. रिपोर्ट्सनुसार, पसराहा गावातील रहिवासी असलेल्या रुबी देवीचं 2009 पासून नीरज कुमार सिंहसोबत लग्न […]

Continue Reading

एका रात्रीचे किती घेशील; तारक मेहता फेम बबिता काय बोलली

 ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. मालिका आणि मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या अतिशय जवळच आहे. प्रत्येक पत्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, आजही मालिका प्रेक्षकांच्या मनात अव्वल स्थानी आहे. मालिकेतील जेठालाल आणि बबीताचं नाही तर अन्य कलाकार देखील चर्चेत असतात. विशेष म्हणजे […]

Continue Reading

‘दिलीप जोशी’च्या घराबाहेर 25 जण शस्त्रांसह उभे?, अलर्ट जारी, पोलिसांना आला कॉल

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्ये महत्वाचे पात्र साकारणारे दिलीप जोशी (Dilip Joshi) सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याचे कारणही तेवढेच मोठे आहे. नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करून एका व्यक्तीने थेट सांगितले की, शिवाजी पार्क येथे दिलीप जोशी यांच्या घराबाहेर 25 जण हातामध्ये शस्त्रांसह घेऊन उभे आहेत. यानंतर नागपूर पोलिसांनी लगेचच मुंबई पोलिसांना त्याविषयीची माहिती […]

Continue Reading

७५ वर्षीय नवरदेव अन् ७० वर्षांची नवरी विवाहबंधनात अडकणार; आयुष्याच्या सायंकाळी शोधला आधार

वृद्धापकाळात नातेवाईकांनी वाऱ्यावर सोडलं की आयुष्यातील साथीदार एकमेकांना धीर देत कसेबसे जीवन जगत असतात. मात्र साथीदारानेही अर्ध्यावरच डाव मोडत जगाचा निरोप घेतला तर वृध्दाश्रमाशिवाय पर्याय उरत नाही. घोसरवाड ( ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील अशाच दोन समदुःखी वृद्धांनी वयाच्या सत्तरीत विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वृद्धाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर […]

Continue Reading

नवऱ्याला सोडून धनश्री वर्मा `या` खेळाडूला करतीये डेट? शार्दुलच्या लग्नातील `तो` फोटो व्हायरल!

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर आणि मराठमोळा खेळाडू शार्दुल ठाकूर विवाहबंधनात (Shardul Thakur Marriage) अडकला आहेत. मिताली पारुलकरसोबत (Shardul Thakur Wife) त्याने लग्नगाठ बांधली. या आनंदाच्या प्रसंगी टीम इंडियाचे अनेक खेळाडू लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. त्यावेळी लेगस्पिनर युझी चहलची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) देखील सामील झाली होती. मात्र ती आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. श्रेयस […]

Continue Reading

पहिल्याच चित्रपटात दिले 21 किसिंग सीन्स; एक वर्षही टिकलं नाही लग्न; आता कुठंय मल्लिका शेरावत?

बॉलिवूडच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक ‘भीगे होठ तेरे’ फेम मल्लिका शेरावत तुम्हाला आठवत असेलच. मल्लिका शेरावतचे खरे नाव रीमा लांबा आहे. मल्लिकाचा जन्म हरियाणातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसैनिक सेठ छज्जू राम यांच्या कुटुंबात झाला. तिच्या कुटुंबीयांचा तिच्या अभिनय करण्याला विरोध होता म्हणून अभिनेत्री लांबा हे आडनाव लावत नाही. मल्लिकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही काम केले […]

Continue Reading

तुफान गाजलेल्या ‘बनवाबनवी’चं तेव्हाचं तिकीट किती होतं ठाऊक आहे का? लागलेले हाउसफुलचे बोर्ड

मराठी चित्रपटसृष्टीमधील सोनेरी पान ठरलेला चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. या चित्रपटाने प्रेक्षकांचं निव्वळ मनोरंजन केलं. नुकतीच या चित्रपटाने ३४ वर्ष पूर्ण केली. आजही हा चित्रपट घराघरात आवर्जून पाहिला जातो. २३ सप्टेंबर १९८८ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात लागला आणि त्याने इतर चित्रपटांची हवा गुल केली. या चित्रपटाने प्रेक्षकांना पोट भरून हसवलं. धनंजय माने इथेच राहतात […]

Continue Reading

इथे मुलीसाठी स्वतः खोली सजवतो बाप; लग्नाआधी 10 मुलांसोबत घालवते रात्र, कारण वाचून वाटेल कौतुक

देशात आणि जगात करोडो समाज आणि संस्कृती अशा आहेत, ज्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पहिल्यांदा ऐकल्यावर जरा विचित्र वाटू शकतात. पण, तिथल्या काळाच्या आणि गरजेच्या काळात या संस्कृतींनी अतिशय उत्तम काम केलं आहे. आम्ही तुम्हाला अशाच एका संस्कृतीबद्दल सांगत आहोत. या संस्कृतीत मुलीच्या सुखी वैवाहिक जीवनाला खूप महत्त्व दिलं जातं. या संस्कृतीत, जेव्हा वडील […]

Continue Reading

अंबानी यांच्या ड्रायव्हरची चांदी, पोरांचं परदेशात शिक्षण, लाखो रुपये पगार आणि….

उद्योगपती मुकेश अंबानी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब रॉयल आणि लक्झरी लाइफ जगतंय. नीता अंबानी यांच्याकडे तर कारचं प्रचंड कलेक्शन आहे. यावरून त्यांना महागड्या कार खरेदी करण्याची आवड असल्याचं दिसून येतं. एका रिपोर्टनुसार अंबानी कुटुंबाकडे 500 गाड्या आहेत. अंबानी कुटुंबाच्या कार ड्रायव्हर्सना अत्यंत […]

Continue Reading