Ram Kapoor : राम कपूरने ‘या’ ट्रिकने कमी केले वजन, रात्री झोपण्यापूर्वी हे काम करायचा

Uncategorized

टिव्हीचा पॉपुलर शो ‘बड़े अच्छे लगते है’ फेम राम कपूरने 2019 मध्ये वेट लॉस ट्रांसफॉर्मेशनी सर्वांना आश्चर्यचकीत केले होते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत करत असाल तर आणि कोणताही खास फरक जाणवत नसेल तर तुम्ही राम कपूर द्वारा फॉलो करण्यात आलेली वेट लॉस ट्रिक फॉलो करू शकता. राम कपूरने इंटरमिटेंट फास्टिंगला फॉलो केले होते. या डाएला तुम्ही फॉलो करू शकता. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

   

कोणत्या ट्रिकने कमी केले वजन? वजन कमी करण्यासाठी राम कपूरने 16:8 डाएट प्लान फॉलो केला होता. या डाएट दरम्यान राम कपूर एका दिवसात 8 तास खायचा. या दरम्यान तो सर्व खायचा. बाकी असलेले 16 तास ते फास्ट ठेवायचे. तुम्ही हा डाएट दररोज किंवा आठवड्यातून एकदा फॉलो करू शकता.

हे वाचा:   बॉलिवूडची अंबानी आहे सुनील शेट्टीची पत्नी; हा व्यवसाय करून छापते करोडो रुपये.!

कसं काम करतं हे डाएट?या डाएटला फॉलो केल्यानंतर तुम्ही कॅलरी कमी खाता. अशात मेटाबॉलिज्म प्रोत्साहन देत वजन कमी करण्याची प्रकियेला तेजी मिळते ज्यामुळे तुमचा ब्लड शुगर लेवल मेंटेन होऊ शकतो. तुम्ही तुमच्या खाण्याची वेळ सकाळी 9 वाजतापासून ते सायंकाळी 5 वाजतापर्यंत ठेवू शकता. फक्त तुम्हाला रात्रीचे जेवण सोडावे लागेल आणि रात्री फास्टिंग करावी लागेल. याशिवाय वेळ बदलून तुम्ही नाश्ता सोडू शकता आणि तुम्ही पुर्ण दिवस काही हेल्दी स्नॅक्ससोबत हेल्दी लंच आणि डिनर करू शकता.

डाएटचे फायदेइंटरमिटेंट फास्टिंगचा सर्वात जास्त फायदा या डाएटला फॉलो करण्यावर तुम्हाला येणार. तुम्ही काही किलो वजन कमी करू शकणार. जेव्हा तुम्ही या डाएटला फॉलो करता तेव्हा तुम्ही जंक फुडला टाळू शकता. हेल्दी खाल्याने तुम्हाला अनेक फायदे होतात. रिपोर्टनुसार हा डाएट प्लान तुम्ही ब्लडफ्लो लेवल कमी करण्यासाठी मदत करू शकते. यासोबतच एजिंगला स्लो करतं आणि आपल्या झोपेची क्वालिटीही सुधारते.झोपण्यापूर्वी राम कपूर करतो हे कामसकाळी राम कपूर वॉकनंतर सरळ जीममध्ये जातो आणि हेवी वेट ट्रेनिंग करतो तर रात्री झोपण्यापूर्वी तो कार्डियो एक्सरसाइज करतो.

हे वाचा:   कपिल शर्माने कियाराला विचारला `हा` प्रायव्हेट प्रश्न; जाणून तुम्हालाही बसेल धक्का

 

Leave a Reply