मित्रांनो, अशा काही गोष्टी असतात ज्यांचा वापर काही ठराविक वेळी अजिबात करायचा नसतो, त्यांच्या असण्याने आपल्या बाबतीत विपरीत घडू शकतं. काही गोष्टी श रीरावर इतक्या परिणाम करतात की श रीर नष्ट होत. त्यासाठी काही वस्तू ज्या झोपताना जवळ ठेवणं हा-निकारक असतं अशा वस्तू आपण काळजीपूर्वक दूर ठेवल्या पाहिजेत.
झोप ही अत्यंत महत्वाची बाब आहे जी असणं खुपच गरजेचे आहे. कितीही काम करा, कितीही पैसे कमवा पण पुरेशी झोप जर नसेल तर त्याचा काय उपयोग नाही. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण झोपतेवेळी अजिबात आजूबाजूला ठेवू नये, यामुळे आपल्याला मोठे नुसकान होवू शकते. चला तर जाणून घेवूयात..
१. पाणी:- बरेच लोक झोपताना पाणी जवळ घेऊन झोपतात, पण झोपताना पाणी आपल्या श रीराजवळ कुठेच ठेवू नये. कारण पाण्याचा थेट सं बं ध हा चंद्राशी असतो त्यामुळे मा न सि क विकार होतात.
२. पैश्यांच पाकीट:- बरेचजण झोपताना उशाला पैशांचं पाकीट ठेवतात. ज्यामुळे परिणामी तुमचे पैसे नाहक खर्च होतात. विनाकारण खर्च होतात.
३. किल्ल्या किंवा चाव्या:- दुकानाची, तिजोरीची, घराची अश्या अनेक प्रकारच्या किल्ल्या आपण स्वतःजवळ घेऊन झोपतो. लोखंडी चावी घेऊन झोपू नये ज्यामुळे दुकानात, घरात चोरी होण्याची शक्यता वाढते.
४. दागिने:- सोन्या चांदीचे दागिने जर घालून झोपत असाल ठीक आहे, परंतु झोपताना ते काढून उशाखाली ठेवत असाल तर तुमचं सौभाग्य बिघडत, नशीब हे दुर्भागी बनतं.
५. पुस्तकं:- बरेच लोक जवळ पुस्तक घेऊन , वाचता वाचता झोपी जातात किंवा उशाखाली पुस्तक ठेऊन झोपतात यामुळे तुमची बौद्धिक क्षमता कमजोर बनते, नकारात्मक प्रभाव पडतो.
६. मोबाईल किंवा इतर उपकरणे:- मोबाईलचा वापर करता करता बरेच लोक झोपी जातात ज्यामुळे त्याचे हा निकारक किरण श रीरावर दुष्परिणाम करतात असं विज्ञान सांगत. कोणतेही उपकरण किंवा मोबाईल कधीही जवळ घेऊन झोपू नये.
७. चप्पल:- जर तुमच्या बेड खाली चप्पल ठेऊन तुम्ही झोपत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण त्यामुळे सुद्धा नकारात्मक विचार डोक्यात येत राहतात. आ रोग्यावर घातक परिणाम होतात. आ रोग्य बिघडतं त्यामुळे झोपही बिघडते.
८. झाडू:- झोपताना जवळ झाडू ठेवल्याने घरात नकारात्मकता भरते व अलक्ष्मी वास करते ज्यामुळे धनाचा नाश होतो इतकेच नव्हे तर त्यांचे नातेवाईक तु टतात ,दूर जातात व अशा लोकांना नशीब सुद्धा साथ देत नाही.
९. मीठ:- आपल्या डोक्याजवळ जर आपण मीठ घेऊन झोपलो तर वाद, भांडणं वाढतात आणि घरातील सुख नष्ट होते. झोप जर शांत, निवांत आणि आ रोग्यदायी व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच वरील वस्तू तुम्ही झोपताना जवळ ठेऊन घेऊ नका. या गोष्टी टाळा म्हणजे तुमच्या घरावर, तुमच्यावर वाईट परिणाम होणार नाहीत.
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.