घरात किंवा ऑफिसमध्ये लावा ७ धावत्या घोड्यांचा फोटो; जीवनात कायम पैसा आणि प्रगती मिळत राहील.!

अध्यात्म

नमस्कार मित्रानो तुमच्या सर्वांचे आपल्या पेजवर खूप स्वागत आहे. वास्तुशास्त्र हा आपल्या जीवनाशी आणि जीवनशैलीशी खूप निगडीत आहे.वास्तुशास्त्र हे सकारात्मक आणि नकारत्मक उर्जेवर कार्य करते. भारतामध्ये फार पूर्वीपासून वास्तुशास्त्र आणि ज्योतिष्यशास्त्र खूप विश्वासाने वापरले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये सात घोडे असलेले फोटो असणे शुभ मानले जाते. हे धावणारे घोडे यश, प्रगती, आणि सामर्थ्याची प्रतिक मानले जातात. त्या गोष्टी लागू होण्यासाठी काही नियम आहेत.

   

जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश मिळवायचे असेल तर ,प्रगती मिळवायची असेल तर सात धावणारे घोड्यांचे फोटो घ्या . ते फोटो किंवा चित्र तुमच्या घरात ,व्यवसाय करता त्या ठिकाणी दक्षिणेकडे भिंतीकडे असावे . या चित्रातील घोड्यांचा चेहरा असा असावा कि ते ऑफिसमध्ये आत येताना दिसत आहे. असे केल्याने तुमच्या व्यवसायात नेहमी फायदा निर्माण होईल.

व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला नवीन संधी निर्माण होतील. घोडे चालवण्याचे चित्र हे सकारात्मक उर्जेने जोडले गेले आहे . आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तरी घरी किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला यश मिळेल . जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी तो घराच्या पूर्वेकडील दिशेने ठेवावा . त्या दिशने सात घोड्याचे फोटो लावल्याने पैसा , संपती मिळते. परिवारातील वातावरण नेहमी पवित्र आणि आनंदी बनते.

हे वाचा:   या दोन राशींचे एकमेकांशी लग्न म्हणजे दुधात साखर..जाणून घ्या तुमच्या राशी बद्दल..बघा त्या कोणत्या राशी आहेत

यामुळे परिवारातील सदस्यांना चांगल्या नोकऱ्या आणि त्यामध्ये बढती मिळते. त्यामुळे समाजामध्ये त्यांचा आदर वाढतो . सगळीकडे त्यांचा मान सन्मान होतो. शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या मुलांना आणि मुलीना त्यासोबत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना त्यांच्या रूममध्ये सात धावणाऱ्या घोड्यांचे फोटो लावा. यामुळे ते त्यांच्या क्षेत्रात, अभ्यासात चांगली कामगिरी करतात. त्यामुळे या तरुणांना लवकर चांगल्या नोकऱ्या मिळतात.

त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्तम संधी निर्माण होतात . संधीचा परिपूर्ण उपयोग केल्यामुळे ते यशस्वी होतात. काही लोक आर्थिक अडचणीमुळे ,कर्जामुळे त्रस्त असतात. अश्या लोकांनी उत्तर पश्चिम दिशेने त्यांच्या घरात किंवा कार्यालयात एक जोडी कृत्रिम घोडा ठेवू शकतात. हा उपाय केल्यामुळे तुम्ही नक्की कर्जमुक्त बनाल. तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा बदलेल.

हे वाचा:   तुळजा भवानी मंदिरातील हे रहस्य जाणून तुम्हीही चकित व्हाल; वैज्ञानिक सुद्धा हे रहस्य उलगडवू शकले नाहीत.!

त्यामुळे तुमचे जीवन सुखी ,समाधानी होईल. तुमचे जीवन पैशांनी समृद्ध होईल. त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा. तुमचे अनुभव आम्हाला प्रतिक्रिया मधून कळवा. ज्यावेळी तुम्ही बाजारात सात धावणाऱ्या घोड्यांचे फोटो खरेदी कराल त्यावेळी,त्यांचे चेहरे हसरे आणि आनंदी स्थितीत आहेत याची विशेष काळजी घेतली पाहिजे. घरामध्ये रागाच्या आसनासह घोडे ठेवणे शुभ नाही.

आपण सात धावणाऱ्या आंनदी चेहरे असणारे घोड्याचे फोटो दुकानात लावू शकता. यातून तुम्हाला खूप फायदा होईल.व्यवसायात नेहमी यशस्वी बनाल. पैसा नेहमी आकर्षीत होईल. हा उपाय करून पहा .यामध्ये दिलेले नियम नक्की पाळा. वरील माहिती आवडल्यास लाईक करून शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद .

Leave a Reply