वृश्चिक राशी डिसेंबर राशीफल: हा महिना अभूतपूर्व आणि अनपेक्षित नफ्याने व फा’यद्याने भरलेला असेल..जाणून घ्या कधी आणि कशाप्रकारे लाभ मिळेल..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो, आपल्या जी’वनचक्रात राशिंचे महत्व खूप मानले जाते. राशींवरूनच आपले भवितव्य समजत असते. आपल्या जी’वनात काय घडणार आहे कोणत्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. जोतिष शा’स्त्रामध्ये राशी या खूप महत्वाच्या मानल्या जातात. जोतिष शास्त्रामध्ये नावाच्या पहिल्या अक्षराचे खूप महत्व सांगण्यात आले आहे.

   

प्राचीन मान्यतेनुसार व्यक्तीच्या ज’न्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये स्थित असतो, त्या राशीनुसार नावाचे पाहिले अक्षर निर्धारित केले जाते. चंद्राच्या स्थितीनुसार आपल्या नावाची रास मानली जाते. जोतिष शा’स्त्रामध्ये बारा राशींचे महत्व हे नावाच्या पहिल्या अक्षरावर निर्धारित आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर सर्व बारा राशींसाठी वेगवेगळे अक्षर सांगण्यात आले आहेत. नावाच्या पहिल्या अक्षरापासून रास माहिती होते आणि नावाच्या पहिल्या अक्षरापासून रास माहिती होते आणि त्या राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्यात घडणाऱ्या किंवा भविष्याशी सं’बंधित माहिती जाणून घेतली जाते.

आज आपण ज्या व्यक्तींची राशी वृश्चिक आहे त्या व्यक्तींना डिसेंबर महिन्यामध्ये होणारे लाभ, भविष्य आपण आज जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   3 मे, अक्षय्य तृतीया, करा हा 1 उपाय, होईल पितृदोष दूर, इतकी भरभराट होईल की...

राशी चक्रातील आठवी राशी आहे. ज्या लोकांच्या नावाचे पाहिले अक्षर तो, ना, नी, न, ऊ, ने, नो, या, यी, यु पासून सुरू होत असेल तर त्या व्यक्तीची रास ही वृश्चिक असते. वृश्चिक राशी ही जलतत्वाची राशी असून या राशीचे चिन्ह ‘विंचू’ आहे. या राशीचा स्वामी ‘मंगळ’ आहे. ज्या व्यक्तींची राशी वृश्चिक आहे त्या व्यक्तींना डिसेंबर हा महिना अनुकूल असा जाणार आहे.

करियर आणि कार्यक्षेत्राबद्दल आपल्याला डिसेंबर महिना आशादायी परिणाम बघायला मिळतील. कमी अंतरावर प्रवास करणे अधिक लाभदायी ठरणार आहे. आपल्या वरिष्ठ कौ’शल्याबरोबरच नेतृत्व करण्याची क्षमता, आपल्याला महिन्यात उच्च पदावर नेण्यास मदत करते. डिसेंबर हा महिना कौ’टुंबिक जी’वनाच्या बाबतीमध्ये अधिक चांगला दिसत आहे. कारण दुसऱ्या घरचा स्वामी गुरू, आपल्या चौथ्या घरात विराजमान असेल.

गुरू कु’टुंबातील वातावरणात शांतता आणि सुसंवाद स्थापित होण्यास मदत होते. जे लोक रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांनी सावध होण्याची शक्यता आहे. कारण दोघांमध्ये तिसरा व्यक्ती आल्यामुळे नात्यांत फूट पडण्याची जास्त शक्यता आहे. या राशीतील व्यक्तींसाठी हा महिना नफ्याने व फा’यद्याने भरलेला असेल. आर्थिक जी’वनाच्या बाबतीत हा महिना चांगला राहील. या महिन्यात आरोग्य चांगले असेल.

हे वाचा:   हातावर अर्ध चंद्र रेषा असण्याचे काय संकेत आहेत.? जाणून घेण्यासाठी हि माहिती एकदा नक्की वाचा.!

अभूतपूर्व आणि अनपेक्षित खर्चाचा परिणाम नकळत आपल्या आर्थिक जीवनावर होऊ शकतो. आपण वेळेवर आपल्या सर्व खर्चावर लगाम ठेवण्यास सक्षम असाल तर आपले अनावश्यक खर्च काढून टाकू शकाल. नोकरीत असलेल्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि ते प्रतिस्पर्ध्यांच्या अधीन राहतील. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना पदोन्नतीची अपेक्षा आहे. सर्वसाधारणपणे आर्थिक गुंतवणूक टाळा.

वृश्चिक ही राशी असणाऱ्या व्यक्तीमध्ये काही खास गुण आढळतात. या राशींच्या व्यक्ती या इतरांना आकर्षक असतात. या व्यक्ती खूप हुशार असतात यांना मूर्ख बनवणे सहज सोपे नसते. या व्यक्ती ब’हादूर आणि भावुक असतात. हे व्यक्ती कामाबद्दल सजग आणि हाती घेतलेले काम पूर्ण करूनच शांत बसतात.

Leave a Reply